सोलापूर : एरव्ही प्रखर उन्हाळ्यासाठी ओळखल्या जाणा-या सोलापुरात यंदाचा उन्हाळा अधिक त्रासदायक ठरत आहे. मार्च महिन्यातच उष्मा प्रचंड वाढत असून मागील आठवडाभर तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सियसच्या पुढेच सरकत असताना मंगळवारी प्रथमच ४२ अंशांवर तापमान मोजण्यात आले. वाढत्या उष्म्यामुळे सोलापूरची वाटचाल आता ‘शोला’पूरच्या दिशेने होऊ लागली आहे.

हेही वाचा >>> सोलापुरात एमआयएमकडून रमेश कदम लोकसभेच्या रिंगणात?

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Temperature of solapur reaches at 42 degrees recorded the highest temperature of this season zws
First published on: 02-04-2024 at 18:31 IST