News Flash

दीपिका आणि जोकोव्हिचची डिनर डेट; परदेशी माध्यमांकडून दीपिका ‘अदखलपात्र’

यावेळी परदेशी प्रसारमाध्यमांनी दीपिका पदुकोणची साधीशी दखलही घेतली नाही

Deepika Padukone and Novak Djokovic : 'डेलीमेल डॉट को डॉट युके'ने दिलेल्या वृत्तानुसार दीपिका आणि जोकोव्हिच लॉस एंजालिसमधील एका उच्चभ्रू बारमध्ये एकत्र गेले होते.

सध्या लॉस एंजालिसमध्ये ‘xXx 3’ या चित्रपटाचे चित्रीकरण करत असलेली बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि टेनिस स्टार नोवाक जोकोव्हिच काही दिवसांपूर्वी एकत्रित दिसून आल्याचे वृत्त आहे. भारतीय चाहत्यांसाठी ही मोठी गोष्ट असली तरी परदेशी प्रसारमाध्यमांसाठी दीपिका अजूनही ‘अदखलपात्र’ असल्याचेच दिसून आले. यावेळी परदेशी प्रसारमाध्यमांनी दीपिका पदुकोणची साधीशी दखलही घेतली नाही. प्रसारमाध्यमांनी तिचा उल्लेख केवळ जोकोव्हिचची महिला सहकारी असा केला. त्यामुळे दीपिकाचे चाहते चांगलेच संतापले आहेत. ‘डेलीमेल डॉट को डॉट युके’ने दिलेल्या वृत्तानुसार दीपिका आणि जोकोव्हिच लॉस एंजालिसमधील एका उच्चभ्रू बारमध्ये एकत्र गेले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2016 12:43 pm

Web Title: deepika padukone novak djokovic party together in la media fails to recognise the actress
Next Stories
1 ‘कॉमेडी नाईट्स’मधील सुमोनाने स्वतःच्या लग्नाचे वृत्त फेटाळले
2 पाहा: ‘एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ चा फर्स्ट लूक
3 आशा भोसलेंच्या जनाईचा ‘बाजीराव’सोबत सेल्फी!
Just Now!
X