13 August 2020

News Flash

जान्हवीचे तीनपदरी मंगळसूत्र इबे डॉट इनवर!

जान्हवीच्या तीनपदरी मंगळसूत्राने तर बहुतेक महिलांना वेड लावले आहे.

| February 10, 2014 03:10 am

‘होणार सून मी ह्या घरची’ ही मालिका प्रेक्षकांमध्ये फार प्रसिद्ध झाली आहे. त्यातून या मालिकेतील जान्हवीच्या तीनपदरी मंगळसूत्राने तर बहुतेक महिलांना वेड लावले आहे. तिने घातलेल्या या मंगळसूत्राची बाजारात मागणीही वाढत आहे. पण, काहीजणींना ते मिळत नसल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे. तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. या मंगळसूत्रासाठी तुम्हाला बाजारात जाण्याची गरज नाही. घरबसल्या ebay.in या संकेतस्थळावर हे मंगळसूत्र केवळ १९९ रुपयांना विकत घेता येऊ शकते. “Janvi Pattern Gold Plated 3 Line Mangalsutra”  म्हणून शोधल्यास तुम्हाला हे मंगळसूत्र मिळू शकते.

श्री -जान्हवीचे शुभमंगल!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2014 3:10 am

Web Title: janvi pattern gold plated 3 line mangalsutra available on ebay
Next Stories
1 अमिताभ बच्चनसाठी हनी सिंगचे रॅप
2 ‘हिरोंना त्यांच्या जागी ठेवण्यात मी माहीर..’
3 नाटय़विद्यापीठ, आंतरराष्ट्रीय नाटय़महोत्सव, इत्यादी..
Just Now!
X