द फाउंडेशन फॉर एड्स रिसर्चकरिता (एएमएफएआर) हॉलीवूड स्टार शॅरन स्टोनसोबत रात्रीच्या जेवणाची मेजवानी ही एक सन्मानाची गोष्ट असल्याचे अभिनेता अभिषेक बच्चनला वाटते.
अभिषेकने रविवारी पत्नी ऐश्वर्या राय बच्चनसोबत बेसिक इंस्टिंगक्ट अभिनेत्रीकरिता डिनरचा बेत केला होता. अभिषेकने त्याचा आनंद ट्विटरवरून जाहीर केला. ” शॅरन स्टोन आणि ऐश्वर्यासोबत एएमएफएआरसाठी रात्रीच्या जेवणाच्या मेजवानीचा आनंद घेणे हीसन्मानाची गोष्ट आहे. एएमएफएआर हे खूप चांगले करत आहे. तुमच्याकडून मदतीची आशा आहे,” असे अभिषेकने ट्विट केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 19th Nov 2013 रोजी प्रकाशित
शॅरन स्टोनसोबत डिनर सन्मानाची गोष्ट- अभिषेक
द फाउंडेशन फॉर एड्स रिसर्चकरिता (एएमएफएआर) हॉलीवूड स्टार शॅरन स्टोनसोबत रात्रीच्या जेवणाची मेजवानी ही एक सन्मानाची गोष्ट असल्याचे अभिनेता अभिषेक बच्चनला वाटते.
First published on: 19-11-2013 at 12:02 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhishek aishwarya dinner with sharon stone