Aditi Govitrikar Interview : इंडियन एक्सप्रेसच्या ‘द सुवीर सरन शो’च्या या ताज्या भागात अभिनेत्री डॉ. अदिती गोवित्रीकर हजेरी लावणार आहे. अदिती सुवीरबरोबर तिचा प्रवासाबद्दल गप्पा मारणार आहे. मिसेस वर्ल्डचा किताब जिंकण्यापासून ते औषध, मॉडेलिंग आणि मानसिक आरोग्याच्या जगातला तिचा प्रवास, त्यात आलेले अनुभव ती सांगणार आहे.

पाहा व्हिडीओ –