बॉलीवूडमधील ९० च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे काजोल. काजोल आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर कित्येक वर्षं अधिराज्य गाजवत आहे. तिला अभिनयासाठी बरेच पुरस्कारही मिळाले आहेत. २०११ साली काजोलला ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे.

गेल्यावर्षी काजोलने ओटीटी क्षेत्रात पदार्पण केलं. ‘लस्ट स्टोरीज २’ या चित्रपटाच्या माध्यमातून काजोलने ओटीटी माध्यमांत पाऊल ठेवलं. त्यानंतर ‘द ट्रायल’ या वेब सीरिजमध्ये ती पाहायला मिळाली. आपल्या अभिनयाबरोबर सौंदर्याने चाहत्यांना भुरळ पाडणाऱ्या काजोलच्या मोबाइलच्या वॉलपेपरवर कोणाचा फोटो आहे? माहितीये का?

a husband put sticker on bike for wife
“सॉरी गर्ल्स, माझी पत्नी खूप..” दुचाकीवर नवऱ्याने लावले असे स्टिकर; व्हिडीओ होतोय व्हायरल
true friendship
“जब कोई बात बिगड जाये…” मैत्रीणीचं गाण ऐकताच तरुणी ढसाढसा रडली, VIDEO पाहून तुम्हीही व्हाल भावूक
sakshi Tanwar
सीबीआय अधिकाऱ्याची लेक, IAS व्हायचं स्वप्न पण झाली अभिनेत्री; ५१ व्या वर्षीही अविवाहित ‘प्रिया’ आहे एका मुलीची आई
Kareena Kapoor Khans wax figure a woman first reaction goes viral on social media
VIDEO : करीना कपूरला पाहताच महिलेनी केले असे कृत्य…; व्हिडीओ होतोय व्हायरल
When Madhuri Dixit fan called her aunty video viral
Video: जेव्हा माधुरी दीक्षितला ‘आंटी’ म्हणून मारली हाक, अभिनेत्रीची होती ‘ही’ प्रतिक्रिया, व्हिडीओ व्हायरल
cat and rats true friendship
टॉम अँड जेरी! कधी प्रेम तर कधी राग; मांजर उंदराची अनोखी मैत्री, पाहा व्हायरल VIDEO
Arijit singh mahira khan
अरिजीत सिंहच्या कॉन्सर्टला पोहोचली पाकिस्तानी अभिनेत्री, गायकाने तिला ओळखलंच नाही अन् मग…, पाहा व्हिडीओ
shilpa shetty at salman khan house
Video: ईडीने मालमत्ता जप्त केल्यावर आईसह ‘या’ अभिनेत्याच्या घरी पोहोचली शिल्पा शेट्टी, व्हिडीओ आला समोर

हेही वाचा – यंदा ‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं पर्व रद्द! जाणून घ्या यामागचं कारण

नुकतीच काजोल लाल रंगाच्या साडीत दिसली. तिचे यादरम्यान अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये काजोलच्या मोबाइलवरचा वॉलपेपर पाहायला मिळत आहे.

काजोलच्या मोबाइल वॉलपेपरवर पती अजय देवगणचा फोटो नसून एका खास व्यक्तीचा फोटो आहे. ही व्यक्ती म्हणजे तिची लाडकी लेक. काजोलच्या मोबाइल वॉलपेपरवर न्यासा देवगणचा फोटो आहे. याचा व्हिडीओ ‘इंस्टंट बॉलीवूड’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – पूजा हेगडेनं मायानगरी मुंबईत घेतलं नवं आलिशान घर, किंमत वाचून व्हाल थक्क

काजोलच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा पाऊल पडला आहे. कोणी काजोलच्या लाल रंगाच्या साडीतल्या लूकचं कौतुक करत आहे. तर कोणी तिच्या मोबाइलच्या वॉलपेपरवर कोण आहे? याचं अचूक उत्तर देताना दिसत आहे.