Entertainment News Updates 21 May 2025 : जगभरात सध्या ‘कान्स २०२५’ महोत्सवाची जोरदार चर्चा चालू आहे. आता या सोहळ्यासाठी विश्वसुंदरी ऐश्वर्या राय देखील आपल्या लेकीसह पोहोचली आहे. २० वर्षांहून अधिक काळ ऐश्वर्या कान्सच्या रेड कार्पेटवर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे अनेकजण तिला कान्सच्या रेड कार्पेटची क्वीन म्हणून देखील ओळखतात. २००२ मध्ये ऐश्वर्याने पहिल्यांदा कान्सच्या रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली होती. याचप्रमाणे सध्या जान्हवी कपूरच्या रेड कार्पेट लूकने देखील सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. जान्हवीचे कान्स सोहळ्यातील फोटो अन् व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बॉलीवूडसह मराठी मनोरंजन विश्वात घडणाऱ्या अशाच रंजक घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर…
Entertainment News Updates
७० वर्षीय अभिनेत्यासह रोमँटिक सीन करण्याबद्दल काय म्हणाली अभिनेत्री त्रिशा कृष्णन?
"मला रुखरुख लागली…", संकर्षण कऱ्हाडेच्या चाहत्यांनी केले 'असे' काही; अभिनेता म्हणाला, "मनात अपेक्षाही…"
लाल रंगाची साडी, भांगेत कुंकू अन्…; 'कान्स'मध्ये अदिती राव हैदरीच्या पारंपरिक लूकची चर्चा, फोटो पाहताच नवऱ्याने केली खास कमेंट
मल्याळम इंडस्ट्री ड्रग्जच्या विळख्यात? प्रसिद्ध निर्मातीने केले धक्कादायक खुलासे, म्हणाली, "पुरुष असो वा महिला…"
"कुठल्या देशाची भारताकडे वाकड्या नजरेने बघायची हिंमत…", सौरभ गोखले 'ऑपरेशन सिंदूर'बाबत म्हणाला…
'या' अभिनेत्रीला ३७ व्या वर्षीच करावा लागला मेनोपॉजचा सामना; केमोथेरपीमुळे होणारा मेनोपॉज म्हणजे काय? जाणून घ्या तज्ज्ञांकडून…
टॉम क्रूझच्या 'मिशन इम्पॉसिबल'च्या शेवटच्या भागाला 'अमूल'कडून अनोखी मानवंदना, 'त्या' फोटोने वेधलं लक्ष
खलनायकाचा चेहरा समोर येणार; लीला व अंतराला किशोर किडनॅप करणार अन् एजे…, 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत नवे वळण
ठरलं! 'या' दिवशी प्रदर्शित होणार रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' सिनेमा, संजय दत्तसह झळकणार 'हे' कलाकार…; पाहा पहिली झलक
Cannes च्या रेड कार्पेटवर उर्वशी रौतेलाने उसवलेला ड्रेस का घातलेला? अभिनेत्रीने स्वत:चं सांगितलं सत्य, ट्रोल करणाऱ्यांनीही थेट सुनावलं
"हे नातं मान्य नाही…", तारासाठी सोहमचे स्थळ घेऊन आलेल्या तिलोत्तमाला भैरवी देणार नकार अन् सावली…; मालिकेत ट्विस्ट
"आमच्यासाठी मोठा धक्का…", परेश रावल यांच्या 'हेरा फेरी ३'मधील एक्झिटवर सुनील शेट्टी यांची प्रतिक्रिया, म्हणाले…
लग्नानंतर आजेसासूबाईंसाठी शिवानी रांगोळेने बनवला होता 'हा' खास पदार्थ, म्हणाली, "यूट्यूबवर बघून केला प्रयोग; पण…"
"मी माझ्या हाताची नस कापणार…", अभिनेत्रीचे वक्तव्य ऐकताच शाहरुख खानने केलेली 'ही' गोष्ट; वामिका गब्बी म्हणाली, "मला प्रामाणिकपणे…"
"माझं माझ्या नवऱ्याशी भांडण…;" अर्चना पूरन सिंह पतीबद्दल काय म्हणाली? 'त्या' अफवांवर सोडलं मौन…
"लग्नाच्या दिवशी आई-बाबा उशिरा आले कारण…"; अशोक समर्थ यांच्या पत्नीने सांगितला 'तो' किस्सा, म्हणाली…
'हेरा फेरी ३'मधून परेश रावल यांची Exit, अक्षय कुमारने पाठवली 'एवढ्या' कोटींची नोटीस, दिग्दर्शक प्रियदर्शन म्हणाले…
शर्मिला टागोर यांना एका चौकीदाराच्या खोलीत राहावे लागले अन्…; ज्येष्ठ अभिनेत्री आठवण सांगत म्हणाल्या, "कोणीही कल्पना करू शकत नाही…"
लोकांनी ओळखही दाखवली नाही अन् विमानतळावर…; राजेश खन्ना यांची पडत्या काळात झालेली 'अशी' अवस्था
अखेर दोन भाऊ एकत्र आले! अर्जुनने दिलेलं 'ते' गिफ्ट पाहून अश्विनला अश्रू अनावर, सायली झाली खूश अन् प्रिया…; पाहा प्रोमो
जान्हवी कपूरचा कान्स रेड कार्पेट लूक सर्वांच्या पसंतीस उतरला आहे. गुलाबी रंगाचा लेहेंगा ड्रेस, गळ्यात मोत्याच्या माळा, लाइट मेकअप या लूकमध्ये जान्हवी एकदम रॉयल दिसत होती. तिचा हा लूक रेहा कपूरने स्टाइल केला आहे.
https://www.instagram.com/p/DJ4oWk1TY-L/?utm_source=ig_web_copy_link
Aishwarya Rai : लेक आराध्या बच्चनसह ऐश्वर्या राय पोहोचली कान्सला, व्हिडीओ व्हायरल
Aishwarya Rai At 78th Cannes Festival 2025 : लेक आराध्या बच्चनसह ऐश्वर्या राय कान्स फेस्टिव्हलला पोहोचली आहे. एअरपोर्टवर तिचं जंगी स्वागत करण्यात आलं. याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
https://twitter.com/Aishusforever/status/1924828005299605605
ऐश्वर्या राय बच्चन लवकरच कान्सच्या रेड कार्पेटवर एन्ट्री घेईल. तर, जान्हवी कपूरच्या कान्स सोहळ्यातील ( Cannes 2025 ) रॉयल लूकने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.