Latest Entertainment News Highlights 15 June 2025: ‘हाऊसफुल ५’ हा चित्रपट ६ जून २०२५ ला प्रदर्शित झाला. या चित्रपटात नाना पाटेकर, संजय दत्त, रितेश देशमुख, अक्षय कुमार, श्रेयस तळपदे, अभिषेक बच्चन, चंकी पांडे, जॅकलिन फर्नांडिस, नर्गिस फाखरी, सौंदर्या शर्मा असे अनेक कलाकार महत्वाच्या भूमिकेत आहे.
आता या चित्रपटाने नवव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली, हे जाणून घेऊ. ‘हाऊसफुल ५’ ने नवव्या दिवशी ९ कोटींची कमाई केली आहे. ‘सॅल्कनिक’नुसार या चित्रपटाने आतापर्यंत एकूण १४२. २५ कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात ‘हाऊसफुल ५’ ने २०० कोटींहून अधिक कमाई केली आहे.
याबरोबरच, मराठी मालिकांमध्ये वेगवेगळे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. आज दिवसभरातील मराठी सिनेमा, बॉलीवूड, दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील चित्रपट व टीव्ही मालिकांच्या सर्व अपडेट्स वाचा एका क्लिकवर…
Manoranjan Highlights : आजच्या दिवसभरातील सिनेसृष्टी आणि मालिकाविश्वातील अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या...
राम कपूरने खरेदी केली लॅम्बोर्गिनी! किंमत वाचून व्हाल थक्क; पाहा PHOTOS
जबरदस्तीने तलवार देण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर कमल हासन संतापले; पोलिसांनी केला हस्तक्षेप, व्हिडीओ व्हायरल
"अभिनेता होण्याची काय गरज होती", अमिताभ बच्चन यांच्याबद्दल मुमताज असं का म्हणाल्या?
"सीट बेल्ट लावताच…", एअर इंडियाच्या विमानात बसताच झीनत अमान झाल्या भावुक; शेअर केला फोटो, म्हणाल्या…
"मी धर्म बदलला नाही", धर्मांतर केल्याच्या चर्चांवर 'फँड्री'फेम राजेश्वरी खरातने सोडले मौन; म्हणाली, "मनात खंत एवढीच की…"
"आयुष्याने खूप फिरवलं"; अमृता खानविलकरची 'फादर्स डे'निमित्त खास पोस्ट; म्हणाली, "खूप स्ट्रिक्ट पण…"
शालू व जब्यानं खरंच लग्न केलं आहे का? राजेश्वरी खरात म्हणाली, "आनंदाची बातमी…"
गोविंद नामदेव यांनी ४० वर्षांनी लहान असलेल्या शिवांगी वर्माच्या 'त्या' कमेंटवर दिले प्रत्युत्तर; म्हणाले, "एखाद्या व्यक्तीचे संस्कार…"
"…अन् मी रज्जोच्या प्रेमात पडले", 'सावळ्याची जणू सावली' फेम अभिनेत्री प्राप्ती रेडकर म्हणाली, "आयुष्यात पहिल्यांदाच…"
"वडिलांचे अश्रू आणि भीती…", 'फादर्स डे'निमित्त मानसी नाईकची खास पोस्ट; म्हणाली, "आयुष्यभर आपल्यासाठी…"
ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चनची 'अशी' होती पहिली भेट; अभिनेता आठवण सांगत म्हणालेला, "मी जे बोललो ते तिला…"
"मी एकाच वेळी चार चित्रपट करत नव्हते", दीपिकाच्या आठ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया; म्हणाली, "निर्मात्यांनी मदत…"
सुनील शेट्टी ६४ व्या वर्षीही इतका फिट कसा? अभिनेत्याने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, "प्रोटीन शेक…"
संकर्षण कऱ्हाडेने 'फादर्स डे' निमित्त सादर केली कविता
संकर्षण कऱ्हाडे हा त्याच्या अभिनयाबरोबरच त्याच्या कवितांसाठीदेखील ओळखला जातो. आता त्याने 'फादर्स डे' निमित्त एक कविता सोशल मीडियावर शेअर केली आहे.
https://www.instagram.com/reel/DK6HnV-JN5V/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
स्मिता पाटील यांना त्यांच्या प्रकृतीबद्दल वाटत होती काळजी; ज्येष्ठ पत्रकार म्हणाल्या, "त्यांना त्यांच्या बाळाबरोबर…"
हाऊसफुल ५ (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)
मनोरंजनविश्वातील दिवसभरातील सर्व अपडेट्स जाणून घ्या...