Jarann Movie Box Office Collection Entertainment News Updates 18 June 2025 : अमृता सुभाष व अनिता दाते यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘जारण’ चित्रपटाला सध्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. ‘जारण’च्या निमित्ताने प्रेक्षकांना सिनेमागृहात भय, अंधश्रद्धा आणि वास्तव यांचा अनोखा संगम अनुभवायला मिळत आहे. ‘आता थांबायचं नाय’, ‘गुलकंद’ या सिनेमांपाठोपाठ अमृता सुभाषच्या ‘जारण’ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. ‘सॅकनिल्क’ने दिलेल्या वृत्तानुसार ६ जूनला प्रदर्शित झालेल्या ‘जारण’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर गेल्या १२ दिवसांत एकूण ४.१९ कोटी कमावले आहेत. मराठीसह बॉलीवूड मनोरंजन विश्वातील घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर…
Entertainment News Updates 18 June 2025
अरिजीत सिंगने सुरू केले रेस्टॉरंट; सर्वसामान्यांना फक्त ४० रुपयांत मिळणार जेवण
नवरा असावा तर असा! कॅन्सरग्रस्त हिना खानची रॉकी जैस्वाल 'अशी' घेतोय काळजी, अभिनेत्री कौतुक करत म्हणाली…
'सितारे जमीन पर'साठी आमिर खानने नाकारली तब्बल १२० कोटींची ऑफर, नेमकं काय घडलं? जाणून घ्या…
'या' लोकप्रिय अभिनेत्रीला मुंबईत घर घेताना आला 'असा' अनुभव; म्हणाली...
Video : "माझ्याशी लग्न करशील का?" म्हणत दीपिका पादुकोणने सलमान खानला केलेलं प्रपोज, 'बिग बॉस'च्या सेटवरील व्हिडीओ झालेला व्हायरल
"अमिताभ बच्चन यांनी रेखाशी लग्न करायला पाहिजे होतं", सेटवर दोघांचं नातं कसं होतं? प्रसिद्ध दिग्दर्शकांनी केलेला खुलासा
सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा, तरी कमल हासन यांचा 'ठग लाईफ' कर्नाटकात प्रदर्शित होणार नाही; जाणून घ्या…
संजय कपूरच्या निधनानंतर पत्नी प्रिया सचदेवची 'ती' पोस्ट व्हायरल; म्हणालेली…
"तो परफेक्शनिस्ट आहे त्यामुळे…", आमिर खान आणि गौरी स्प्रॅटच्या नात्याबद्दल सलमानची मिश्कील टिप्पणी; म्हणाला…
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून नीना गुप्ता यांना केलेलं रिप्लेस, 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीची झालेली निवड, म्हणाल्या…
"मी कधीच आनंदी नसतो", प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता स्वत:च्याच कामावर करतो टीका; म्हणाला, "सारखा विचार करून…"
'लाखात एक आमचा दादा'मधील अभिनेत्रीला मॉडलिंग क्षेत्रात आलेला वाईट अनुभव, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "नैराश्येत होते आणि…"
प्रसिद्ध अभिनेत्याच्या घर आणि रेस्टॉरंटवर आयकर विभागाचे छापे
"त्यांच्यासह काम करणं…", प्रसिद्ध डिझायनरचं श्रीदेवींबद्दल वक्तव्य; 'लम्हे' चित्रपटाचा सांगितला किस्सा, म्हणाल्या…
"हा काय नियम आहे?" हेमंत ढोमेकडून हिंदी सक्तीचा निषेध; थेट जीआर शेअर करत म्हणाला, "मातृभाषा…"
लग्नानंतर वर्षभरात ताहिरा कश्यपचा शून्य झालेला बँक बॅलन्स; पती आयुष्मान खुरानाबद्दल म्हणाली, "मला खूप राग…"
"नाव कमावणं…", हिमांशू मल्होत्राचं इरफान खान यांच्या मुलाबद्दल वक्तव्य; म्हणाला…
"सेलिब्रिटी पैशांसाठी काहीही करतील", रवीना टंडनने एअर इंडिया विमानातून प्रवास करताच भडकले नेटकरी; म्हणाले…
'स्टार प्रवाह'च्या नायिकेला गाडी चालवता येईना, तरी 'असा' शूट झाला मालिकेतील महत्त्वाचा सीन, BTS व्हिडीओ आला समोर
रेणुका शहाणे 'या' कारणामुळे मालिकांमध्ये करत नाहीत काम, सासूच्या भूमिकेसाठी झालेली विचारणा; म्हणाल्या…
"त्यांची त्वचा वितळत…", सेटवरच्या आगीत भाजलेल्या वडिलांना ओळखू शकला नव्हता प्रसिद्ध अभिनेता; 'तो' प्रसंग सांगत म्हणाला…
दुचाकीने जात असताना मराठी अभिनेत्रीचा अपघात; लोखंडी वस्तू पायाला घासली अन् पडले १८ टाके, म्हणाली, "दुखापत असतानाही…"
रात्रशाळेत प्रवेश, सामाजिक जबाबदारी अन्…; 'शिवा'ची नवीन लढाई! मालिकेत पुढे काय घडणार? वाचा…
Amruta Subhash Jarann Movie Collection : 'जारण' सिनेमाने १२ दिवसांत किती कोटींची कमाई केली?
अमृता सुभाषची मुख्य भूमिका असलेल्या 'जारण' सिनेमाने १२ दिवसांत जवळपास ४.१९ कोटींची कमाई केल्याचं वृत्त सॅकनिल्कने दिलं आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, येत्या काही दिवसांत या सिनेमाच्या कलेक्शनमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
अमृता सुभाष व अनिता दाते यांच्या मुख्य भूमिका असलेला 'जारण' सिनेमा ६ जूनला प्रदर्शित झाला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली जाणून घ्या...