इंडियन एक्सप्रेसच्या एक्सप्रेसो कार्यक्रमात चित्रपट निर्माते कबीर खान आणि प्रसिद्ध अभिनेत्री रिचा चढ्ढा यांनी हजेरी लावली. या दोघांनी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात संघर्षांना तोंड देण्यापासून ते भारतीय चित्रपटसृष्टीत स्वतःचं महत्त्वाचं स्थान निर्माण करण्यापर्यंतचा प्रवास सांगितला. “From Struggles to Stardom & Stories That Matter,” अंतर्गत त्यांनी व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्यातील बऱ्याच गोष्टींवर भाष्य केलं. त्यांची मुलाखत पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.