Entertainment News Updates Kajol Maa Movie Box Office Collection 2 July 2025 : बॉलीवूड अभिनेत्री काजोल सध्या तिच्या ‘माँ’ चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. हा चित्रपट २७ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. चित्रपटात काजोलने केलेल्या दमदार अभिनयाने सर्वांची मनं जिंकून घेतली आहेत. मात्र, या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कमाई करता आलेली नाही. या सिनेमाने ५ दिवसांत किती कोटींचा गल्ला जमावला जाणून घेऊयात…
काजोलच्या ‘माँ’ चित्रपटाचं बजेट ६० ते ६५ कोटींच्या दरम्यान असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, पहिल्या पाच दिवसांत या सिनेमाने अर्ध बजेटही वसूल केलेलं नाही. काजोलच्या सिनेमाने पहिल्या दिवशी ( शुक्रवार २७ जून ) ४.६५ कोटी, दुसऱ्या दिवशी ६ कोटी, तिसऱ्या दिवशी ७ कोटी, चौथ्या दिवशी २.५ कोटी आणि पाचव्या दिवशी जवळपास २.८५ कोटींची कमाई केली आहे. यामुळे सिनेमाचं एकूण कलेक्शन २३ कोटींपर्यंत पोहोचल्याचं वृत्त सॅकनिल्कने दिलं आहे.
Entertainment New Updates 2 July 2024
"दुर्दैवाने मराठी भाषेबद्दल न्यूनगंड बाळगणारे…", 'लक्ष्मी निवास' फेम तुषार दळवी म्हणाले, "मराठी असून…"
"आदरणीय निलेशजी साबळे, आपल्या डोक्यात हवा गेली होती…", राशीचक्रकार शरद उपाध्येंची पोस्ट चर्चेत, म्हणाले…
Video : पंढरपूरच्या वारकऱ्यांच्या सेवेत रमले स्टार प्रवाहचे कलाकार, आदेश बांदेकरांनीही दिली साथ; सर्वत्र होतंय कौतुक
बाबांचं निधन, पाच कोटींचं कर्ज अन्…; पुष्कर जोगने सांगितली इंडस्ट्रीची दुसरी बाजू, म्हणाला, "निर्माते आणि दिग्दर्शक…"
"आपली भेट…", ऑनस्क्रीन आईसाठी अक्षयाची खास पोस्ट! हर्षदा खानविलकरांना इंडस्ट्रीत 'या' नावाने मारतात हाक…
"मी चूक केली…", यशाच्या शिखरावर असताना टेलिव्हिजन सोडल्याबाबत लोकप्रिय अभिनेता म्हणाला, "पैशांची गरज…"
मयूरी देशमुखने सेटवरच अभिनेत्याच्या कानशिलात लगावलेली…; 'खुलता कळी खुलेना'मधील 'तो' प्रसंग सांगत म्हणाली…
"मी श्रीदेवी किंवा माधुरी दीक्षित नाही", ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर म्हणालेल्या, "माझं वेगळं स्थान…"
क्षिती जोग आहे 'या' दिवंगत अभिनेत्रीची नात, जुन्या आठवणींना दिला उजाळा; म्हणाली, "आज तू असतीस तर.."
सुपरस्टारचा मुलगा असूनही जुनैद रिक्षा-बसने करतो प्रवास, साध्या राहणीमानाचं नेमकं कारण काय? आमिर खानने दिलं 'हे' उत्तर
ठरलं! ‘चला हवा येऊ द्या’मध्ये झळकणार 'हे' तीन कलाकार, कार्यक्रमाचा सूत्रसंचालक कोण असेल? पाहा फोटो…
Video : सारंग कावड खांद्यावर घेऊन सावलीच्या आई-वडिलांची वारी पूर्ण करणार; प्रोमोवर पाहताच नेटकरी म्हणाले, "या वर्षीची वारी…"
"मी तिचा बाबाही नाही आणि बॉयफ्रेंडही नाही", प्रसिद्ध अभिनेत्रीबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर आमिर खानचं स्पष्टीकरण; म्हणाला…
"मालिका बंद झाल्यानंतर निर्मात्यांनी फोन उचलणं बंद केलं…", लोकप्रिय अभिनेता म्हणाला, "एवढं नुकसान…"
'बिग बॉस' ओटीटी फेम अभिनेत्याच्या घरी चिमुकल्याचे आगमन, खास व्हिडीओही केला शेअर; म्हणाला, "वडील होणं…"
"सत्याच्या बाजूनं बोलणं…", आधी दिलजीत दोसांझला पाठिंबा, आता पोस्ट केली डिलीट; नसिरुद्दीन शाह काय म्हणाले?
"प्रवास सोपा नव्हता, काही कलाकार मध्येच सोडून गेले…", 'प्रेमाची गोष्ट' मालिका संपणार, खलनायिकेची भावुक पोस्ट; म्हणाली…
Kajol Maa Movie Box Office Collection Day 5 : काजोलच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन...
Maa Movie Box Office Collection - काजोलच्या सिनेमाने किती कमाई केली?
काजोलची मुख्य भूमिका असलेला 'माँ' सिनेमा २७ जून २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली जाणून घेऊयात...