Kuberaa Box Office Collection Day 3: धनुष व रश्मिका मंदानाच्या ‘कुबेरा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. शुक्रवार आणि शनिवारी दमदार कामगिरी केल्यानंतर या चित्रपटाचे कलेक्शन जवळपास ५० कोटी झाले आहे. ‘कुबेरा’ हा चित्रपट तेलुगू, हिंदी, मल्याळम, कन्नड आणि तमिळ भाषेत शुक्रवारी (२० जून रोजी) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.

इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या वृत्तानुसार, ‘कुबेरा’ चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत ४८.५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. धनुषच्या चित्रपटाने १४.७५ कोटी रुपये कमवत ओपनिंग केली होती. शनिवारी सिनेमाने १६.५ कोटी रुपयांची कमाई केली. रविवारी म्हणजेच तिसऱ्या दिवशी, चित्रपटाने १७.२५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले.

Live Updates

Entertainment News Today

20:17 (IST) 23 Jun 2025

"आत्महत्येचा विचार मनात येणं...", 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची पोस्ट; म्हणाली…

Aai Kuthe Kay Karte Fame Actress Post : "माणूस तुटलेला नसतो, तर खूप प्रयत्न करून थकलेला असतो", मराठी अभिनेत्रीने आत्महत्याबद्दल शेअर केलेली पोस्ट चर्चेत ...सविस्तर बातमी
19:22 (IST) 23 Jun 2025

"महिला कलाकारांसाठी वेगळे नियम….", दीपिका पादुकोणच्या आठ तास काम करण्याच्या मागणीबद्दल सोनाक्षी सिन्हाचं स्पष्ट मत

Actress Sonakshi Sinha : दीपिका पादुकोणने आठ तास काम करण्याच्या मागणीला सोनाक्षी सिन्हाने दिला पाठिंबा, म्हणाली.... ...सविस्तर वाचा
17:37 (IST) 23 Jun 2025

"मी त्याच्याशी ४ वर्षांपासून बोलत नव्हते", संजय कपूर यांच्या बहिणीचा खुलासा; म्हणाली, "अहंकार आणि फालतू..."

Sunjay Kapur Sister Emotional Post : मंधीरा कपूरने शेअर केले भाऊ संजय कपूरबरोबरचे बालपणीचे फोटो ...सविस्तर वाचा
17:26 (IST) 23 Jun 2025

"माझा मुलगा आणि हा एकाच कॉलेजचे…", तुषार घाडीगावकरच्या आत्महत्येनंतर विशाखा सुभेदार यांची पोस्ट; म्हणाल्या, "हे दुष्टचक्र…"

Tushar Ghadigaonkar Death : तुषार घाडीगावकरने मुंबईतील त्याच्या घरी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं. याबद्दल विशाखा सुभेदारांनी भावुक पोस्ट शेअर केली आहे. ...अधिक वाचा
17:25 (IST) 23 Jun 2025

"तो जवळ येण्याचा प्रयत्न करत होता अन्…" मराठी अभिनेत्रीला आलेला वाईट अनुभव; म्हणाली…

Surabhi Bhave Bad Experience : मराठी अभिनेत्रीने शुटींग करताना सेटवर आलेला वाईट अनुभव ...सविस्तर बातमी
16:46 (IST) 23 Jun 2025

प्रसिद्ध कोरिओग्राफर गीता कपूरने सोडलं बॉलीवूड; म्हणाली, "आम्ही काम हिसकावून घेणं आणि इतरांना..."

Geeta Kapoor Quits Bollywood : गीता कपूरचा बॉलीवूडला रामराम, कारण नेमकं काय? वाचा.... ...सविस्तर बातमी
15:09 (IST) 23 Jun 2025

'हा' सिनेमा पाहून 'दृश्यम' अन् 'अंधाधुन' विसरून जाल, हिरोच असतो खलनायक, २ तास ३५ मिनिटे स्क्रीनवरून हटणार नाही नजर

Best Mystery Thriller Film on Prime Video: प्राइम व्हिडीओचे सबस्क्रिप्शन असेल तर हा चित्रपट अजिबात चुकवू नका. ...सविस्तर वाचा
14:01 (IST) 23 Jun 2025

'अनुपमा'च्या सेटला भीषण आग, चित्रीकरणाच्या काही तासांपूर्वी घडली घटना; निर्मात्यांवर निष्काळजीपणाचा आरोप

Anupamaa : रुपाली गांगुलीची मुख्य भूमिका असलेल्या मालिकेच्या सेटला आग, सुदैवाने कोणतीही जीवितहानी ...वाचा सविस्तर
13:42 (IST) 23 Jun 2025

Video: गौतमी पाटीलच्या नखरेल अदा अन् जबरदस्त डान्स; 'सुंदरा' गाणं प्रदर्शित, तुम्ही पाहिलंत का?

Gautami Patil Sundara Song Released : गौतमीचा साजशृंगार आणि निकची हटके हुकस्टेप, 'सुंदरा' गाणं सोशल मीडियावर व्हायरल ...अधिक वाचा
13:08 (IST) 23 Jun 2025

आदिवासी समुदायाबद्दल केलेलं 'ते' वक्तव्य भोवलं, दाक्षिणात्य अभिनेत्याविरोधात तक्रार दाखल, नेमकं काय घडलं?

South Actor Tribal Community Remarks : दाक्षिणात्य अभिनेत्याला आदिवासी समुदायाबद्दल वक्तव्य करणं पडलं महागात, तक्रार दाखल; जाणून घ्या... ...सविस्तर वाचा
13:08 (IST) 23 Jun 2025

"वाईट वाटलं…", परभणीतील नाट्यगृहांची दूरवस्था पाहून संकर्षण कऱ्हाडेने व्यक्त केली नाराजी, म्हणाला; "तिथल्याच कलाकाराच्या…"

Sankarshan Karhade Post : परभणीतील नाट्यगृहांच्या दूरवस्थेबाबत संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट, नाराजी व्यक्त करत म्हणाला.... ...सविस्तर वाचा
12:13 (IST) 23 Jun 2025

"लाज वाटायला हवी…", 'सरदारजी ३'च्या ट्रेलरमध्ये पाकिस्तानी हानिया आमिरला पाहून दिलजीत दोसांझवर भडकले नेटकरी

Sardaar Ji 3 Trailer : 'सरदारजी ३' चित्रपटामुळे दिलजीत दोसांझ ट्रोलर्सच्या निशाण्यावर ...सविस्तर वाचा
11:38 (IST) 23 Jun 2025

'किंग'मध्ये 'या' बॉलीवूड अभिनेत्याची वर्णी, शाहरुख खानसह 'रईस'मध्ये केलेलं काम; म्हणाला, "त्याने स्वत: मला…"

King Movie : 'महाराज' फेम 'हा' अभिनेता झळकणार शाहरुख खानच्या 'किंग' चित्रपटात ...अधिक वाचा
10:40 (IST) 23 Jun 2025

Video: करिश्मा कपूरने प्रार्थना सभेत एक्स पतीच्या तिसऱ्या बायकोला दिला धीर; तर करीना झाली भावुक, व्हिडीओ व्हायरल

Karisma Kapoor at Sunjay Kapoor Prayer Meet : संजय कपूर यांच्या प्रार्थना सभेला नेहा धुपियादेखील आली होती. ...अधिक वाचा
09:01 (IST) 23 Jun 2025

Sitaare Zameen Par च्या कमाईत तिसऱ्या दिवशी मोठी वाढ, निम्म्याहून जास्त बजेट केले वसूल, रविवारी कमावले...

Sitaare Zameen Par Box Office Collection Day 3: सितारे जमीन पर चे एकूण कलेक्शन किती? जाणून घ्या ...सविस्तर बातमी

Kuberaa Box Office Collection Day 3(1)

मनोरंजन न्यूज लाईव्ह अपडेट

धनुष व रश्मिका मंदानाचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करतोय. चित्रपटाचे तीन दिवसांचे कलेक्शन जाणून घ्या.