Latest Manoranjan News Updates, 1st May 2025 : पाकिस्तानी कलाकारांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता हानिया आमिर, माहिरा खान, बिलाल अब्बास खान, सजल अली, इकरा अजीज या कलाकारांचे अकाउंट्स भारतात दिसणार नाही. याचबरोबर अभिनेत्री प्रीती झिंटाने तिच्या जुळ्या मुलांच्या धर्माबद्दल भाष्य केलं आहे.
Live Updates
Manoranjan Breaking News Updates : मनोरंजन न्यूज अपडेट्स
रितेश देशमुख आणि अजय देवगणच्या 'रेड २'मध्ये 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, पोस्टद्वारे व्यक्त केला आनंद, म्हणाली...
Raid 2 Movie : अजय देवगण आणि रितेश् देशमुखच्या रेड २ मध्ये झळकली 'ही' मराठी अभिनेत्री, खास पोस्ट शेअर करत म्हणाली...
...वाचा सविस्तर
Raid 2 : रिलीज होताच लीक झाला अजय देवगण-रितेश देशमुखचा चित्रपट, कलेक्शनला बसणार फटका?
Raid 2 Ajay Devgn Film : 'रेड २' या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. ...अधिक वाचा
"ते फायटर आहेत", रजनीकांत यांचे पंतप्रधान मोदींबद्दल वक्तव्य; पहलगाम हल्ल्याबद्दल म्हणाले…
Rajinikanth Praised PM Narendra Modi: पहलगाम हल्ल्यावर रजनीकांत यांची प्रतिक्रिया, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करत म्हणाले...
...वाचा सविस्तर
'नवरी मिळे हिटलरला' फेम राकेश बापटने शेअर केला व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, "तुम्हाला शंभरपटीने…"
Raqesh Bapat Shares Video: राकेश बापटने शेअर केला व्हिडीओ पाहिला का?
...अधिक वाचा
'जय महाराष्ट्र…', म्हणत देशमुखांच्या सुनेने दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा! रितेश-जिनिलीयाच्या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस…
Genelia & Riteish Deshmukh : जिनिलीया व रितेश देशमुख यांनी दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा, म्हणाले...
...अधिक वाचा
Video: मधुराणी प्रभुलकर रिक्षात बसून करायला गेली Reel, पण झालं भलतंच; पाहा व्हिडीओ
Madhurani Prabhulkar Reel Video: मधुराणी प्रभुलकरबरोबर नेमकं काय घडलंय? जाणून घ्या...
...अधिक वाचा
राणी मुखर्जी 'या' दोन अभिनेत्यांसाठी बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम करण्यास होती तयार; म्हणालेली…
Rani Mukerji: राणी मुखर्जीने तिच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केले आहे. ...सविस्तर बातमी
सलमान खान व ऐश्वर्या रायच्या ब्रेकअपचं कारण काय? सोहेल खान म्हणालेला, "ती कधीही…"
Salman Khan Aishwarya Rai Breakup Reason: "खान कुटुंबाकडून तिला ...", सोहेल खान ऐश्वर्या रायबाबत म्हणालेला...
...सविस्तर वाचा
"… म्हणून आमची केमिस्ट्री लोकांना आवडते", मंदार जाधवने केलं गिरीजा प्रभूचे कौतुक; म्हणाला, "ती खूप…"
Mandar Jadhav On Girija Prabhu : अभिनेता मंदार जाधवने केलं गिरीजा प्रभूचं कौतुक म्हणाला, "तिच्यामध्ये शिकण्याची..." ...अधिक वाचा
प्रसिद्ध हिंदी अभिनेत्रीच्या आईकडून मिलिंद गवळींचं कौतुक, अभिनेत्याने शेअर केली पोस्ट, म्हणाले, "त्यांनी मला बघताच क्षणी…"
Milind Gawali Shared Post About Rupali Ganguly Birthday : 'अनुपमा' मालिकेतील मुख्य अभिनेत्रीच्या आईकडून मिलिंद गवळींचं कौतुक, अभिनेत्याने शेअर केली खास पोस्ट
...सविस्तर वाचा
'पारू'चा भयंकर भूतकाळ! मालिकेत 'तो' खलनायक पुन्हा आला; पारू सणसणीत कानाखाली वाजवून देणार चोख उत्तर, पाहा प्रोमो…
Paaru : 'पारू'चा भयंकर भूतकाळ पुन्हा एकदा तिच्या डोळ्यासमोर येणार, पण यावेळी पारू न डगमगता समोरी जाणार...; पाहा प्रोमो
...सविस्तर वाचा
अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या पार्टीत वेड्यासारखी नाचली होती ट्विंकल खन्ना? म्हणालेली, "मी त्याच्यासाठी..."
Twinkle khanna Dawood Ibrahim : अक्षय कुमारनेही ट्विंकलच्या डान्सच्या बातम्यांवर प्रतिक्रिया दिली होती. ...सविस्तर वाचा
Video: "जी मुलगी आपल्या वडिलांची…", ऐश्वर्या वडिलांविरोधात कोर्टात साक्ष देणार मात्र जानकी….; नेटकरी म्हणाले, "आम्ही जानकीच्या…"
Gharoghari Matichya Chuli Twist:'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत येणार ट्विस्ट; प्रोमो पाहिलात का?
...सविस्तर वाचा
‘आता थांबायचं नाय’ चित्रपट कसा आहे? दिग्दर्शक शिवराज वायचळचा खास मित्र म्हणाला…
'आता थांबायचं नाय’ चित्रपट पाहिल्यानंतर शिवराज वायचळचा खास मित्र म्हणाला, "माणसाला माणुसकीची जाणीव करून देणारी गोष्ट..."
...सविस्तर बातमी
आधी दिलेला नकार अन् मग…; अमेय वाघची लव्हस्टोरी आहे खूपच हटके! पत्नीने स्वत: केलेलं प्रपोज, म्हणाला…
Amey Wagh's Lovestory : अभिनेता अमेय वाघला बायको साजिरी देशपांडे हिने केलं होतं हटके स्टाईलमध्ये प्रपोज, म्हणाला... ...अधिक वाचा
लग्नाच्यावेळी 'या' कारणासाठी अनुष्का शर्माने बदलले होते विराट कोहलीचे नाव, शाहरुख खानशी आहे खास कनेक्शन..
Anushka Sharma Birthday : विराट कोहलीशी लग्न करताना अनुष्का शर्माने त्याचे नाव बदलले होते. ...अधिक वाचा
अमीषा पटेल ४९ व्या वर्षीही सिंगल का आहे? अभिनेत्रीने स्वत:च दिलं उत्तर, म्हणाली, "जोडीदाराची कमतरता…"
Ameesha Patel on her Marriage : अमीषा पटेलने अजून लग्न का केलं नाही? अभिनेत्रीने एकाकी जीवन जगण्याचं दिलं 'हे' कारण, म्हणाली...
...अधिक वाचा
“…तरच मराठी भाषा जगेल”, म्हणत हेमंत ढोमेने केली नव्या चित्रपटाची घोषणा, पोस्टर आलं समोर
‘झिम्मा २’, ‘फसक्लास दाभाडे’नंतर हेमंत ढोमेचा येतोय नवा चित्रपट
...सविस्तर बातमी
मधुबाला बाळाला जन्म देऊ शकत नसल्याने दिलीप कुमार यांनी नातं तोडलं, दिग्गज अभिनेत्रीचा दावा; म्हणाली, "सायराची दया येते"
मधुबालाने तिच्या व दिलीप कुमार यांच्या नात्याबद्दल मुमताज यांना काय सांगितलं होतं? जाणून घ्या... ...अधिक वाचा
स्वत:च्या मर्जीने चित्रपटसृष्टी सोडली नाही…; दिग्गज अभिनेत्री मुमताज यांचा मोठा खुलासा, म्हणाल्या, "माझ्या सासरच्यांनी…"
Mumtaz on quit Films: यशाच्या शिखरावर असताना चित्रपटसृष्टीकडे पाठ फिरवली अन्...; दिग्गज अभिनेत्रीबरोबर नेमकं काय घडलं? वाचा
...वाचा सविस्तर
"मी सुंदर होते, मला तिच्यापेक्षा जास्त…", मुमताज यांचे शर्मिला टागोर यांच्याबाबत मोठे वक्तव्य; म्हणाल्या…
Mumtaz On Sharmila Tagore : मुमताज यांचे शर्मिला टागोर यांच्याबाबत मोठे वक्तव्य... ...अधिक वाचा
फॉलोअर्स कमी झाल्यामुळे २४ वर्षांच्या मिशा अग्रवालची आत्महत्या, तापसी पन्नू चिंता व्यक्त करत म्हणाली, "एक दिवस असा येईल जेव्हा…"
Taapsee Pannu On Misha Agarwal Suicide: मिशा अग्रवालच्या आत्महत्येचं कारण समोर येताच तापसी पन्नूला बसला धक्का, काय म्हणाली? वाचा... ...अधिक वाचा
भावनाच होणार सिद्धूची पत्नी! मंगळसूत्राचं 'ते' सत्य सर्वांसमोर केव्हा येणार? गुरूजी घरी आले अन् पूर्वीला पाहून म्हणाले…; पाहा प्रोमो
Lakshmi Niwas : आधी गुपचूप मंगळसूत्र घातलं अन् आता...; सिद्धू भावनासमोर 'ती' कबुली केव्हा देणार? पाहा प्रोमो...
...सविस्तर बातमी
'छावा' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा, लग्नाच्या चार वर्षांनी दिली खुशखबर, खास पोस्ट शेअर करत म्हणाला…
Chhaava actor Vineet Kumar Singh Welcome First Child : छावा' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा, सोशल मीडियाद्वारे दिली खुशखबर ...अधिक वाचा
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर कंगना रणौतने दिल्लीतल्या शासकीय निवासस्थानी केला गृहप्रवेश, शंभर वर्षांपूर्वीच्या जुन्या वास्तूचे फोटो शेअर करत म्हणाल्या…
अक्षय्य तृतीयाचं औचित्य साधून अभिनेत्री कंगना रणौतने दिल्लीतील शासकीय निवास्थानी गृहप्रवेश केला, अभिनेत्रीच्या घराचे फोटो पाहिलेत का? ...वाचा सविस्तर
…म्हणून मुमताज व शम्मी कपूर यांचे होऊ शकले नाही लग्न; स्वतः खुलासा करत म्हणाल्या, "मला ते खूप…"
Mumtaz on Shammi Kapoor: "मला त्यांच्याबरोबर लग्न करायचे होते...", मुमताज काय म्हणाल्या? ...सविस्तर वाचा
राजेश खन्नांचा मुंबईतील २२५ कोटींचा 'तो' बंगला होता शापित? ३ सुपरस्टार्सचे करिअर संपले अन्…
Rajesh Khanna Aashirwad Bungalow : राजेश खन्ना यांनी कोणापासून विकत घेतलेला बंगला? जाणून घ्या ...सविस्तर बातमी
रॅपर बादशाहवर पंजाब पोलिसांकडून गुन्हा दाखल, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप, कारवाईची मागणी
Badshah Velvet Flow Song Hurting Religious Sentiments : बादशाहवर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तक्रार दाखल, नेमकं प्रकरण काय?
...अधिक वाचा
सई ताम्हणकरला 'अशी' हवी आहे ड्रीम डेट; म्हणाली, "कोणीतरी छानसा ड्रेस गिफ्ट करावा आणि…"
Sai Tamhankar On Dating : अभिनेत्री सई ताम्हणकरचं डिंटिंगबद्दल भाष्य म्हणाली... ...वाचा सविस्तर
"संगीताला कोणताही धर्म नसतो, पण…", पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आल्यानंतर प्रसिद्ध गायिकेची प्रतिक्रिया…
Kavita Krishnamurthy : पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आल्यानंतर प्रसिद्ध गायिकेची प्रतिक्रिया… ...सविस्तर वाचा
पाकिस्तानी अभिनेत्रींच्या अकाउंटवर भारतात बंदी