Latest Entertainment News Today 2nd june 2025 : ‘कुमकुम भाग्य’ फेम श्रद्धा आर्या ६ महिन्यांपूर्वी जुळ्या बाळांची आई झाली. श्रद्धाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. तिची मुलं आता सहा महिन्यांची झाली आहेत, त्यामुळे श्रद्धा पुन्हा कामावर परतली आहे. कामावर परतण्याबद्दल उत्सुक असल्याचं श्रद्धाने सांगितलं.
बाळासाठी ब्रेक घेतला होता, पण आता पुन्हा त्या पात्राशी जोडली जातेय. कामावर परतत असली तरी मातृत्व प्राथमिकता असल्याचं श्रद्धाने स्पष्ट केलं. “माझी मुलं खूप लहान आहेत, त्यांना माझी गरज आहे. माझ्याकडे खूप चांगली सपोर्ट सिस्टिम आहे, पण तरीही मला माझ्या बाळांपासून जास्त दूर राहायचं नाही,” असं श्रद्धा म्हणाली.
Live Updates
Entertainment News Today 2 June 2025
"माझी आई माझे पैसे…", अभिनेत्री सारा अली खान म्हणाली, "मी तिला विचारल्याशिवाय…"
Sara Ali Khan Reveals How She Manages Finances: सारा अली खान आर्थिक गुंतवणूक कुठे करते? म्हणाली… ...वाचा सविस्तर
काळा गॉगल आणि हातावर टॅटू असलेल्या शाहरुख खानच्या नव्या लूकची सर्वत्र चर्चा, व्हिडीओ व्हायरल
काळा गॉगल, बिनी कॅप अन् हातावर टॅटू; शाहरुख खानच्या नव्या लूकवर चाहते फिदा ...अधिक वाचा
कन्नड भाषेबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर कमल हसन यांची उच्च न्यायालयात धाव, काय घडलं?
कर्नाटकात 'ठग लाईफ' चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी कमल हासन यांची उच्च न्यायालयात धाव ...अधिक वाचा
'लक्ष्मी निवास'मधील विश्वाच्या खऱ्या आयुष्यातील जान्हवीला पाहिलंत का? लग्नाला झाली ४ वर्षे, बायकोबद्दल बोलताना म्हणाला…
'लक्ष्मी निवास' मधील विश्वाच्या खऱ्या आयुष्यातील बायकोला पाहिलंत का? ...वाचा सविस्तर
ग्लॅमरस बेबोची दिनचर्या आहे तरी कशी? करीना कपूर म्हणाली, "सायंकाळी ६ वाजता…"
Kareena Kapoor Reveals Her Daily Routine: करीना कपूरची 'अशी' असते दिनचर्या; बदलेलं वेळापत्रक सांगत म्हणाली...
...सविस्तर वाचा
Video: ‘आंबट शौकीन’ मधील ‘तंबू पिरमाचा पेटला’ गाणं प्रदर्शित, गौतमी पाटीलचा हटके अंदाज पाहिलात का?
Gautami Patil new Song : "गौतमी पाटीलमुळे या गाण्याची...", दिग्दर्शकाचं वक्तव्य चर्चेत ...सविस्तर वाचा
२३ वर्षांची अभिनेत्री, ५ सुपरस्टार्सबरोबर केलं काम; सगळे सिनेमे ठरले फ्लॉप, दोन मुलींची आहे आई
या अभिनेत्रीने ३ वर्षांपूर्वी सिनेविश्वात पदार्पण केलं. सध्या तिच्याकडे अनेक मोठ्या बजेटचे सिनेमे आहेत. ...सविस्तर वाचा
"पाकिस्तानने आईच्या अंत्यसंस्काराला जायला व्हिसा नाकारला" अदनान सामीने व्यक्त केले दुःख म्हणाला, "व्हिडीओमध्ये…"
अदनान म्हणाला की त्याच्या आईच्या मृत्यूने सर्वांना धक्का बसला होता, कारण त्यांना कोणतीही आरोग्य समस्या नव्हती. ...अधिक वाचा
Video: नाना पाटेकर व अक्षय कुमारने घातली फुगडी; व्हिडीओ होतोय व्हायरल
Nana Patekar And Akshay Kumar Video: 'हाऊसफुल ५' या चित्रपटातून हे अक्षय कुमार व नाना पाटेकर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
...सविस्तर वाचा
"स्टार किड्स म्हणजे…", प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलाने बॉलीवूडमधील घराणेशाहीबद्दल व्यक्त केलं मत; म्हणाला, "वडील आणि आईने…"
"स्टार किड्स म्हणजे यश हे चुक", प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलाचं घराणेशाहीबद्दल स्पष्ट मत, म्हणाला...
...सविस्तर बातमी
अक्षय कुमारच्या 'हाऊसफुल ५'ने प्रदर्शनापूर्वीच केली प्रचंड कमाई, अॅडव्हान्स बुकिंगमध्ये कमावले इतके कोटी
अॅडव्हान्स बुकिंग सुरू होताच या चित्रपटाची वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांनी त्यांच्या पहिल्या दिवसाच्या शोचे बुकिंग केले आहे. ...सविस्तर वाचा
'प्रेमाची गोष्ट' फेम स्वरदा ठिगळेच्या गाडीला अपघात; व्हिडीओ शेअर करीत म्हणाली, "महासंगम शूट करणं महागात…"
Premachi Goshta fame Swarda Thigales Car Accident: अभिनेत्रीने अपघाताबद्दल सांगताना सहकलाकारांना केली विनंती; म्हणाली...
...सविस्तर बातमी
पद्मश्री पुरस्कार सोहळ्याला अशोक सराफ यांचा मुलगा का उपस्थित नव्हता? अनिकेत सराफ सध्या काय करतो? अभिनेते म्हणाले…
अशोक व निवेदिता सराफ यांचा मुलगा अनिकेत काय करतो? पद्मश्री पुरस्कार सोहळ्याला तो उपस्थित का नव्हता?
...सविस्तर बातमी
जूनमध्ये एंटरटेनमेंटचा धमाका, Squid Game Season 3 सह 'या' कलाकृती OTT वर होणार रिलीज, वाचा यादी
Upcoming OTT Release In June: जूनमध्ये ओटीटीवर काय पाहायचं? जाणून घ्या ...सविस्तर बातमी
वडिलांच्या निधनानंतर पंकज त्रिपाठी यांनी घेतला होता मोठा निर्णय; म्हणाले, "मी कोणताही चित्रपट..".
पंकज त्रिपाठी एक वर्ष चित्रपटांपासून दूर का राहिले? अभिनेत्याने सांगितले कारण, म्हणाले... ...वाचा सविस्तर
"सौरभचं नाव घेते…", योगिता चव्हाणने नवऱ्यासाठी लग्नात घेतलेला 'हा' हटके उखाणा, शेअर केला खास व्हिडीओ
योगिता चव्हाणने शेअर केला लग्नाचा जुना व्हिडीओ, नवऱ्यासाठी घेतला होता हटके उखाणा ...सविस्तर वाचा
प्रसूतीच्या वेदना होत असतानाही मराठमोळी अभिनेत्री करत होती काम, म्हणाली, "चित्रपटसृष्टीत…"
राधिकाला पहिल्यांदा बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सिस्टर मिडनाईट चित्रपटाच्या स्क्रीनिंगमध्ये बेबी बंपसह पाहिले गेले ...अधिक वाचा
आमिर खान व जुही चावला यांच्यात सात वर्षे होता अबोला; अभिनेता खुलासा म्हणाला, "तिने माझ्याशी…"
Aamir Khan and Juhi Chawla Did Not Speak For Seven Years: "रीना मला...", बॉलीवूड अभिनेत्री जुही चावलाचबरोबरच्या भांडणाबद्दल आमिर खान म्हणाला...
...सविस्तर वाचा
महाभारत' ठरणार आमिर खानचा शेवटचा चित्रपट? अभिनेता म्हणाला, "काम करताना मरण…"
"'महाभारत'नंतर कदाचित मी काहीच काम करु शकणार नाही", अभिनेता आमिर खानचं वक्तव्य, म्हणाला... ...सविस्तर बातमी
"पद्मश्री स्वीकारताना लक्ष्मीकांतची आठवण आली का?" अशोक सराफ यांनी दिलं 'हे' उत्तर, म्हणाले, "आम्ही सतत…"
"पद्मश्री स्वीकारताना लक्ष्मीकांतची आठवण आली", अशोक सराफ यांनी व्यक्त केल्या भावना, म्हणाले... ...अधिक वाचा
गौरी स्प्रॅटला डेट करीत असलेल्या आमिर खानचे लग्नाबाबत वक्तव्य; म्हणाला, "चार महिन्यात…"
Aamir Khan On Marriage: बॉलीवूड अभिनेता आमिर खान म्हणाला, "मी स्वत:ला…"
...वाचा सविस्तर
परेश रावल यांच्या 'हेरा फेरी ३' मधून एक्झिट घेण्यावर हिमेश रेशमियाचे वक्तव्य, म्हणाला, "आता ते पुन्हा एकदा…"
अभिनेते परेश रावल यांच्या चित्रपटातील एक्झिटनंतर प्रेक्षकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. ...अधिक वाचा
"माझा पहिला गर्भपात झाला", दुसऱ्यांदा आई होणाऱ्या अभिनेत्रीने गमावलेलं पहिलं बाळ, भावुक होत म्हणाली...
Gauhar Khan Miscarriage : लग्नानंतर पाच वर्षांनी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा दिली गुड न्यूज! ...वाचा सविस्तर
"गेल्या दीड वर्षात…", 'शिवा' मालिकेतून 'या' अभिनेत्रीची एक्झिट; पोस्ट शेअर करत दिली माहिती, सहकलाकारांच्या भावुक कमेंट्स, म्हणाले…
Popular Actress Exit From Serial Shiva: 'शिवा' फेम अभिनेत्रीने का सोडली मालिका? म्हणाल्या...
...अधिक वाचा
"कपाळावर टिळा आणि बाईवर…", किरण गायकवाडने सांगितला 'देवमाणूस'मुळे आलेला अनुभव; म्हणाला, "लोकांनी माझ्याबद्दल…"
'देवमाणूस' मालिकेतील भूमिकेमुळे एका आजोबांनी किरण गायकवाडला दिली होती 'अशी' प्रतिक्रिया म्हणाला... ...सविस्तर बातमी
रविवारी 'भूल चूक माफ'ने सहा दिवसांचा विक्रम मोडला; कमावले इतके कोटी
Bhool Chuk Maaf Box Office Collection Day 10 : 'भूल चूक माफ' ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने दुसऱ्या रविवारीही भरपूर कमाई केली आहे. ...अधिक वाचा
श्रुती राऊळ आणि ऋषिकेश चव्हाण ठरले 'चल भावा सिटीत' शोचे पहिले विजेते, आनंद व्यक्त करत म्हणाले…
‘चल भावा सिटीत’ शोचे विजेते होताच ऋषिकेश चव्हाण-श्रुती राऊळने व्यक्त केला आनंद, पोस्ट शेअर करत म्हणाले...
...सविस्तर वाचा
सुनील शेट्टीच्या सी-सेक्शनच्या विधानावर गौहर खान संतापली, म्हणाली, "ज्याने मुलाला जन्म दिला नाही…"
सुनील शेट्टीच्या सी-सेक्शन कम्फर्ट डिलिव्हरीवरील विधानावर गौहर खान संतापली. ...सविस्तर बातमी
युविका चौधरी आणि प्रिन्स नरुलाच्या घरात झाली चोरी; घरकामगाराचा डल्ला, अभिनेत्री म्हणाली, "त्यावेळी मी…"
युविका चौधरीने अलीकडेच एका व्लॉगमध्ये मुलाची काळजी घेताना कंटेंट तयार करणे किती कठीण असते हे सांगितले. ...अधिक वाचा
श्रद्धा आर्या व तिची जुळी मुलं (फोटो- इन्स्टाग्राम)
श्रद्धा आर्या प्रसूतीनंतर सहा महिन्यांनी पुन्हा मालिकेत परतली आहे.