Kingdom Box Office Collection Day 1: विजय देवरकोंडाचा बहुप्रतिक्षीत ‘किंगडम’ चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट ३१ जुलै रोजी जगभरात प्रदर्शित झाला. विजयच्या ‘किंगडम’ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली, ते जाणून घेऊयात.

विजय देवरकोंडाच्या मागील चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर खूपच निराशाजनक कामगिरी केली होती. त्यामुळे अभिनेत्यासाठी ‘किंगडम’ हा अतिशय महत्त्वाचा चित्रपट होता. रिलीज होण्यापूर्वीच चित्रपटाची खूप चर्चा झाली होती. ‘किंगडम’ला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. सोशल मीडियावरही या चित्रपटाचे खूप कौतुक केले जात आहे. ‘किंगडम’मधून विजय देवरकोंडाने दमदार पुनरागमन केले आहे, असं चाहते म्हणत आहेत.

सॅकनिल्कच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, विजय देवरकोंडाच्या ‘किंगडम’ने १५.७५ कोटी रुपये कमवून दमदार ओपनिंग केली आहे. हा चित्रपट वीकेंडला किती कमाई करतो ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. ‘किंगडम’मध्ये मराठमोळी भाग्यश्री बोरसे, सत्य देव व अयप्पा पी शर्मा या कलाकारांच्याही भूमिका आहेत.

Live Updates

Entertainment News Updates : मनोरंजन लाईव्ह अपडेट

20:11 (IST) 1 Aug 2025

"पुरुषांची अफेअर्स असणं सामान्य गोष्ट, माझ्या पतीचं एकच होतं"; दिग्गज अभिनेत्रीचे वक्तव्य, दुखावल्यामुळे स्वतःही केलेलं अफेअर

"माझा नवरा देखणा आहे, त्याने चूक केली...", अभिनेत्री पतीच्या अफेअरबद्दल काय म्हणाली? ...वाचा सविस्तर
19:57 (IST) 1 Aug 2025

अमृता सुभाषचा बहुचर्चित 'जारण' आता ओटीटीवर, घरबसल्या अनुभवता येणार ब्लॅक मॅजिकचा थरार; पाहा…

Jarann OTT Release : अमृता सुभाष-अनिता दातेचा 'जारण' चित्रपट आता ओटीटीवर, कधी व कुठे पाहता येणार? जाणून घ्या... ...सविस्तर बातमी
18:37 (IST) 1 Aug 2025

कामातून ब्रेक घेत छाया कदम यांनी गाठलं थेट कोकण, विरंगुळ्याचे खास क्षण केले शेअर; साधेपणाचं कौतुक

Chhaya Kadam Visits Her Village In Kokan : छाया कदम यांची कोकण सफर, गावचे खास क्षण केले शेअर, अभिनेत्रीच्या साधेपणानं वेधलं लक्ष ...वाचा सविस्तर
18:28 (IST) 1 Aug 2025

शेती करण्यासाठी अभिनय सोडला अन् दोन कोटींचे कर्ज…; 'सैयारा' फेम अभिनेत्याची अशी झालेली अवस्था, म्हणाला…

Saiyaara actor on Bankruptcy: "त्यावेळी माझ्याकडे २५०० रुपये...", अभिनेता काय म्हणाला? ...वाचा सविस्तर
18:08 (IST) 1 Aug 2025

'रामायण'साठी रणबीर कपूरने किशोर कुमार यांच्या बायोपिकला दिलेला नकार, दिग्दर्शकाचा खुलासा; म्हणाला…

Ranbir Kapoor Said No To Kishore Kumar's Biopic For Ramayana : 'रामायण'साठी रणबीर कपूरने किशोर कुमार यांच्या बायोपिकला नकार दिल्याचं अनुराग बासूने सांगितलं आहे, म्हणाला... ...सविस्तर बातमी
17:52 (IST) 1 Aug 2025

करीना कपूर नव्हे तर ‘ही’ अभिनेत्री होती ‘चमेली’साठी पहिली पसंती; का नाकारली तिने ऑफर?

'या' अभिनेत्रीला 'चमेली' हा चित्रपट ऑफर करण्यात आला होता. ...सविस्तर बातमी
17:45 (IST) 1 Aug 2025

'नवरी मिळे हिटलरला' फेम वल्लरी विराजला हवी आहेत जुळी मूलं, ऑनस्क्रीन बहिणीने सांगितली अभिनेत्रीची इच्छा; म्हणाली…

Navari Mile Hitlerla Fame Vallari Viraj : भविष्यात आई होण्याबद्दल वल्लरी विराजची प्रतिक्रिया, म्हणाली... ...अधिक वाचा
17:00 (IST) 1 Aug 2025

"मी घाबरले अन्…", इंटिमेट सीन दरम्यान रडलेली 'ही' अभिनेत्री; सेटवरून निघून गेलेला अभिनेता, म्हणाली, "त्याने मला…"

ही अभिनेत्री अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या इंटिमेट सीन्सबद्दल बोलली. ...वाचा सविस्तर
16:45 (IST) 1 Aug 2025

'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधील 'हा' अभिनेता बिग बॉस १९ मध्ये दिसणार? कोण आहे तो?

Taarak Mehta ka ooltah chashmah fame Actor: 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेत अभिनेत्याने साकारलेली महत्वपूर्ण भूमिका ...वाचा सविस्तर
16:45 (IST) 1 Aug 2025

'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधील 'हा' अभिनेता बिग बॉस १९ मध्ये दिसणार? कोण आहे तो?

Taarak Mehta ka ooltah chashmah fame Actor: 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेत अभिनेत्याने साकारलेली महत्वपूर्ण भूमिका ...वाचा सविस्तर
16:39 (IST) 1 Aug 2025

अमिताभ बच्चन यांनी शेअर केला नौदलाच्या युद्धनौकेवरील अनुभव, बिग बी भावुक होत म्हणाले, "मी आज जे पाहिलं…"

Amitabh Bachchan Navy Warship Experience : ‘भारत माता की जय’ म्हणत अमिताभ बच्चन यांनी भारतीय नौदलाबद्दल व्यक्त केल्या भावना; सांगितला युद्धनौकेवरील 'तो' अनुभव ...वाचा सविस्तर
15:53 (IST) 1 Aug 2025

प्रेग्नन्सीनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने १० दिवसांत घटवलं १० किलो वजन; फिटनेसचं रहस्य ऐकून व्हाल थक्क

Gauahar Khan Weight Loss Transformation : प्रेग्नन्सीच्या काळात अनेक अभिनेत्री मनोरंजन विश्वातून ब्रेक घेतात. ...सविस्तर वाचा
15:53 (IST) 1 Aug 2025

"पांढऱ्या केसांमुळे कामं मिळणं कमी झालं…", रत्ना पाठक यांचं वक्तव्य; पती नसीरुद्दीन शाह यांनी दिलेला 'हा' सल्ला, म्हणाल्या…

Ratna Pathak : "इंडस्ट्रीत नायिकांनाही काम मिळत नाही..."; रत्ना पाठक यांचं वक्तव्य, म्हणाल्या... ...सविस्तर बातमी
14:54 (IST) 1 Aug 2025

"अरिजीत सिंग माझ्या ऑफिसमध्ये तासन् तास न जेवता बसून राहायचा, आता एका परफॉर्मन्सचे २ कोटी रुपये घेतो"

Arijit Singh : गाण्यांमधून ऑडिओ कंपन्या प्रचंड पैसा कमावतात, माँटी शर्मा यांचे वक्तव्य ...सविस्तर बातमी
14:35 (IST) 1 Aug 2025

लग्नाला १० वर्षे झाली, पण मूल नकोय; ४७ वर्षीय लोकप्रिय अभिनेत्री म्हणाली, "मी माझ्या पतीशी..."

'पक पक पकाक'मधील साळूला नकोय बाळ, स्वतःच सांगितलं आई न होण्याच्या निर्णयामागचं कारण ...अधिक वाचा
14:30 (IST) 1 Aug 2025

‘वॉर २’ ते ‘परम सुंदरी’; ऑगस्ट महिन्यात आठ चित्रपट प्रदर्शित होणार; कोणते व कधी? घ्या जाणून…

Upcoming theatrical movie releases in August 2025 : ऑगस्ट २०२५ मध्ये अनेक बॉलीवूड चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. वाचा यादी… ...सविस्तर बातमी
14:28 (IST) 1 Aug 2025

"तिकीट न काढता प्रवास केला आणि…", प्रथमेश परबने सांगितला अनोखा किस्सा; अभिनेता असल्याचं कळताच टीसीने दिलेली 'ही' शिक्षा

Prathamesh Parab Mumbai Local Experience : मुंबई लोकलमधून विनातिकीट प्रवास, टीसीने दिली होती 'ही' शिक्षा; प्रथमेश परबने सांगितला स्वत:चा भन्नाट किस्सा ...सविस्तर बातमी
14:13 (IST) 1 Aug 2025

"वाईट वाटतं…", खासगी आयुष्यामुळे होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल स्पष्टच बोलली 'ही' अभिनेत्री; अभिषेक बच्चनसह जोडण्यात आलेलं नाव, म्हणाली…

Actress Talk's About Trolling : सोशल मीडियावरील ट्रोलिंगबद्दल बॉलीवूड अभिनेत्रीचं वक्तव्य; म्हणाली, "फालतू..." ...सविस्तर वाचा
14:09 (IST) 1 Aug 2025

मालिकेतील बहिणी ते खऱ्या आयुष्यातील मैत्रिणी; 'नवरी मिळे हिटलरला' फेम वल्लरी विराज व आलापिनीने व्यक्त केल्या भावना, म्हणाल्या…

Vallari Viraj And Aalapini Nisal: "वयाच्या २१ व्या वर्षी....", वल्लरी विराज ऑनस्क्रीन बहिणीबद्दल काय म्हणाली? ...अधिक वाचा
13:53 (IST) 1 Aug 2025

प्रसिद्ध अभिनेत्रीला मध्यरात्री डाकूंनी घेरलेलं; धारदार चाकू दाखवत केलेली भलतीच मागणी, नेमकं काय घडलेलं?

बॉलीवूड अभिनेत्रींच्या आयुष्यात अनेक रंजक कथा घडत असतात. ...सविस्तर वाचा
13:52 (IST) 1 Aug 2025

नादखुळा! ऐश्वर्या नारकरांचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स, हुबेहूब केली हूकस्टेप; नेटकरी म्हणाले…

Aishwarya Narkar Dance Video : ऐश्वर्या नारकरांचा ट्रेंडिंग गाण्यावर हटके डान्स; व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस ...सविस्तर वाचा
13:35 (IST) 1 Aug 2025

Video: लग्नाआधीच गरोदरपणाचा ट्विस्ट अन्...; प्रिया बापट-उमेश कामतच्या नव्या सिनेमाचा टीझर प्रदर्शित

‘बिन लग्नाची गोष्ट’ - नात्यांच्या चौकटी मोडणाऱ्या गोष्टीचा हटके प्रवास ...वाचा सविस्तर
13:30 (IST) 1 Aug 2025

'तुला पाहते रे' फेम अभिनेत्री 'झी मराठी'च्या नव्या मालिकेत झळकणार! साकारणार 'ही' भूमिका; म्हणाली, "हट्टी-जिद्दी अन्…"

Vin Doghantali Hi Tutena : 'झी मराठी' नव्या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री, साकारणार 'ही' भूमिका ...सविस्तर वाचा
12:55 (IST) 1 Aug 2025

"आता कुठे गेले सगळे?" नांदणीच्या महादेवी हत्तीणीबद्दल मराठी अभिनेत्रीचा थेट सवाल; म्हणाली, "राजकारण…"

महादेवी हत्तीणीच्या गुजरातमधील स्थलांतराबद्दल मराठी अभिनेत्रीची पोस्ट, नेमकं काय म्हणाली? ...अधिक वाचा
12:43 (IST) 1 Aug 2025

'तो' मेसेज लिहिलेला टी-शर्ट मुद्दाम घातला, युजवेंद्र चहलची कबुली; धनश्रीला दिलेल्या पोटगीबद्दल म्हणाला, "खूप कठीण…"

Yuzvendra Chahal Explains Sugar Daddy Message On T-Shirt : युजवेंद्र चहलने धनश्री वर्मासाठीच घातलेला 'तो' मेसेज असलेला टी-शर्ट ...सविस्तर वाचा
12:25 (IST) 1 Aug 2025

धर्मेंद्र यांचा 'तो' डायलॉग ऐकताच त्यांच्या आईने केलेलं असं काही की…; अभिनेते म्हणालेले, "तू मला कानाखाली मारू शकतेस…"

Dharmendra's mother was deeply offended when she heard his dialogue: १९८३ साली प्रदर्शित झालेल्या 'कयामत' चित्रपटात धर्मेंद्र यांच्यासह 'हे' दिग्गज कलाकार प्रमुख भूमिकेत होते. ...अधिक वाचा
12:10 (IST) 1 Aug 2025

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री लवकरच अडकणार विवाहबंधनात? स्वतःच केला खुलासा; म्हणाली "मी खूप आनंदी आहे…"

Tara Sutaria Confirms Dating Veer Pahariya Hints At Marriage : बॉलीवूडची 'ही' अभिनेत्री तिच्या नात्यामुळे सध्या चर्चेत आली आहे. ...सविस्तर बातमी
12:10 (IST) 1 Aug 2025

स्वतः घेतलेल्या घरातून दिग्गज अभिनेत्रीला वडिलांनी काढलेलं बाहेर, लग्नासाठीही घेतलेले लाखो रुपये

Veteran Bollywood Actress Was Thrown Out Of The House : वडिलांच्या आग्रहाखातर लहान वयातच अभिनयक्षेत्रात केलेलं काम, दिग्गज अभिनेत्रीचं बालपण होतं खडतर ...वाचा सविस्तर
11:34 (IST) 1 Aug 2025

अश्विनी भावेंच्या परदेशातील घरी मराठी कलाकारांची मांदियाळी, अभिनेत्रीने 'असं' केलं आदरातिथ्य; चाहत्यांकडून कौतुक

Ashwini Bhave Share Video : अश्विनी भावेंच्या प्रेमळ पाहुणचारात न्हालं मराठी कलाविश्व, अभिनेत्रीने दाखवली खास झलक, चाहत्यांकडून कौतुक ...वाचा सविस्तर
11:19 (IST) 1 Aug 2025

"तुमचा मुलगा माकडासारखा दिसतो", शाहरुखच्या आईला 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री म्हणालेली, "त्याच्या वाईट…"

बॉलीवूडमध्ये स्टार होण्यापूर्वी शाहरुख खान टीव्हीवरील एक लोकप्रिय चेहरा होता. ...वाचा सविस्तर

Kingdom Box Office Collection Day 1(1)

विजय देवरकोंडाच्या फ्लॉपचं ग्रहण 'किंगडम'मुळे दूर होणार? (फोटो- इन्स्टाग्राम)