War 2 Advance Booking: हृतिक रोशन व ज्युनियर एनटीआर यांच्या ‘वॉर २’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट तीन दिवसांनी १४ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हृतिक आणि ज्युनियर एनटीआरबरोबर कियारा अडवाणी चित्रपटात ग्लॅमरस अंदाजात दिसणार आहे. ‘वॉर २’ चे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे आणि लोक मोठ्या संख्येने तिकिटं खरेदी करत आहेत.
सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ‘वॉर २’ ने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये आतापर्यंत ५.६२ कोटींची कमाई केली आहे. यामध्ये ब्लॉक सीट्सचाही समावेश आहे. वॉर २ च्या ६७२३ शोची आतापर्यंत ५५,७७३ तिकिटं विकली गेली आहेत. ही तिकिटं फर्स्ट डे फर्स्ट शोची आहेत. अॅडव्हान्स बुकिंग पाहता १५ ऑगस्टच्या सुट्टीचा चित्रपटाला फायदा होईल, असं दिसतंय.
Live Updates
Entertainment News Today : मनोरंजन न्यूज अपडेट
"मी जेव्हा मालिका सोडण्याचा विचार केला तेव्हा…", 'तारक मेहता का उल्टा चश्मा'फेम माधवी भाभी म्हणाल्या, "माणूस म्हणून असं…"
Sonalika Joshi On playing role of Madhavi Bhabhi for 17 years: "जोपर्यंत देवाची इच्छा आहे, तोपर्यंत…", अभिनेत्री सोनालिका जोशी काय म्हणाल्या? ...सविस्तर वाचा
भिडे मास्तर आणि खऱ्या आयुष्यातील नवऱ्यामध्ये काय साम्य आहे? 'तारक मेहता…' फेम सोनालिका जोशी म्हणाली, "ते दोघे…"
TMKOC fame Sonalika Joshi: "फार पैसे...", तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील माधवी भाभी नवऱ्याबद्दल म्हणाल्या...
...सविस्तर वाचा
"त्याने खोली बंद केली अन्...", जास्मिन भसीनला आलेला धक्कादायक अनुभव; म्हणाली, "मला खूप..."
Jasmin Bhasin Casting Couch Experience: ऑडिशनला गेल्यावर जास्मिन भसीनबरोबर घडलेलं भयंकर, स्वतःच सांगितला प्रसंग ...सविस्तर बातमी
Video: 'वॉर २'च्या प्रीमिअर सोहळ्यात घडले असे काही की…; ज्युनिअर एनटीआरचा संताप अनावर, हृतिक रोशनबरोबरच्या तुलनेबाबत म्हणाला…
Jr NTR on comparisons with Hrithik Roshan: "तुझ्याबरोबर ७५ दिवस काम करताना मी खूप...", हृतिक रोशनबाबत अभिनेता ज्युनिअर एनटीआर काय म्हणाला?
...सविस्तर बातमी
"रणवीर गायबच झाला…", समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट'च्या वादानंतर आशीष चंचलानीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
समय परदेशात, रणवीर गायब, अपूर्वा घाबरलेली...; आशीष चंचलानीने सांगितला 'इंडियाज गॉट लेटेंट' वादानंतरचा अनुभव ...सविस्तर बातमी
"मला असे धडे मिळाले जे...", हंसिका मोटवानीची घटस्फोटाच्या वृत्तांदरम्यान पोस्ट, मैत्रिणीच्या एक्स पतीशी केलंय लग्न
Hansika Motwani Husband Sohael Khaturiya : हंसिका मोटवानी पती सोहेल खातुरियापासून विभक्त होणार? तिची पोस्ट चर्चेत ...सविस्तर बातमी
‘कौन बनेगा करोडपती १७' प्रेक्षकांच्या भेटीला, अमिताभ बच्चन दिसले दुहेरी भूमिकेत; यंदाचा सीझन खास; कारण…
Kaun Banega Crorepati 17 : २५ वर्षांची यशस्वी परंपरा! अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती'चा नवा सीझन आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला ...सविस्तर वाचा
लग्नाआधी दोघांची पत्रिका पाहायलाच पाहिजे का? तेजश्री प्रधान म्हणाली, "पत्रिका तुमचं आयुष्य…"
Tejashri Pradhan on horoscope before marriage: "त्यामुळे लग्न वेळेत...", तेजश्री प्रधान काय म्हणाली? ...वाचा सविस्तर
अभिनयक्षेत्रातील करिअर संपण्याच्या भीतीमुळे 'या' अभिनेत्रीनं गुपित ठेवलेली लग्न झाल्याची बातमी, म्हणाली…
Bollywood Actress Reflects On Low Moments During Her Marriage : बॉलीवूडमधील 'या' अभिनेत्रीने गुपित ठेवलेली लग्न झाल्याची बातमी, म्हणाली... ...सविस्तर बातमी
"तू एक जादूचं जग मला दाखवलंस…", 'लक्ष्मी निवास' मालिकेमधील अभिनेत्रीची नवऱ्यासाठी खास पोस्ट, कौतुक करत म्हणाली….
Marathi Actress Instagram Post : मराठी अभिनेत्रीने नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट, म्हणाली, "तुझं आणि माझं असं एक विश्व..."
...अधिक वाचा
Mahavatar Narsimha ने तिसऱ्या रविवारी कमावले तब्बल २३ कोटी, जगभरातील कलेक्शन किती? वाचा...
Mahavatar Narsimha Worldwide Collection: महावतार नरसिम्हाचा जलवा, ठरला सर्वाधिक कमाई करणारा भारतातील अॅनिमेटेड चित्रपट ...अधिक वाचा
संजय कपूरच्या ३० हजार कोटींच्या संपत्तीचा वाद सुरू असतानाच बहीण मंधीरा कपूरची पोस्ट चर्चेत; म्हणाली, "आई रडत असताना..."
Sunjay Kapur’s sister Mandhira Kapur stands with mother: संजय कपूरच्या बहीण पोस्ट शेअर करत काय म्हणाली? घ्या जाणून...
...सविस्तर बातमी
११ वर्षांचा संसार, कधीच नात्यात वाद नाही; जॉन अब्राहम गुपित सांगत म्हणाला, "मी पहाटे ४ वाजता उठतो अन्..."
John Abraham wife Priya Runchal : बॉलीवूड पार्ट्यांना जाणं का टाळतात जॉन अब्राहम-प्रिया रुंचाल? जाणून घ्या... ...अधिक वाचा
गैरसमज, प्रेमाचा त्याग आणि कावेरीचा घर सोडण्याचा निर्णय, ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ मालिकेला नवं वळण, पाहा प्रोमो
Kon Hotis Tu Kay Zalis Tu Update : माँच्या 'त्या' निर्णयामुळे यश-कावेरीचं प्रेम राहणार अधुरं, दोघं होणार कायमचे वेगळं? ‘कोण होतीस तू काय झालीस तू'चा नवा प्रोमो समोर ...सविस्तर बातमी
"माझ्या मुलीबरोबर फ्लर्ट करू नकोस…",'या' बॉलीवूड अभिनेत्रीच्या आईने कपिल शर्माला दिली ताकीद; म्हणाल्या...
Bollywood Actress's Mother Warn's Kapil Sharma For Flirting With Daughter : लोकप्रिय अभिनेत्रीच्या आईने कपिल शर्माची घेतली शाळा, म्हणाल्या... ...वाचा सविस्तर
अजय पूरकर यांचं ६ वर्षांनी मालिकाविश्वात कमबॅक! साकारणार क्रूर-कपटी खलनायक; म्हणाले, "स्टार प्रवाहसारखी…"
अभिनेते अजय पूरकर 'स्टार प्रवाह'च्या 'नशीबवान' मालिकेत साकारणार खलनायक, भूमिकेबद्दल म्हणाले...
...सविस्तर बातमी
Video: 'तारक मेहता का उल्टा चश्मा'चे निर्माते असित मोदींनी दयाबेनबरोबरचा शेअर केला व्हिडीओ; म्हणाले, "गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही.."
TMKOC producer Asit Modi shared a video with Dayaben: "दिशा वकानी फक्त...", असित मोदी अभिनेत्री दिशा वकानीबद्दल काय म्हणाले?
...सविस्तर बातमी
मराठमोळ्या अभिनेत्रीने सुरू केला पाण्याचा व्यवसाय, ५०० मिलीच्या बाटलीसाठी आकारते १५० रुपये, काय आहे खासियत?
"भारतीय ग्राहक एनर्जी ड्रिंक्ससाठी भरपूर...", पाण्याच्या किमतीबद्दल बोलताना अभिनेत्रीचं वक्तव्य ...सविस्तर वाचा
राजेश खन्ना आणि मोहनलाललाही टक्कर देणारा मराठी सुपरस्टार, सिनेमागृहांत तब्बल नऊ चित्रपटांसाठी २५ आठवडे हाऊसफुलचा बोर्ड
'या' मराठी अभिनेत्याने दिलेत अनेक हिट सिनेमे, थिएटरमध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल नऊ सिनेमांच्या हाऊसफुलचा केलाय रेकॉर्ड
...सविस्तर वाचा
"खूप तणावाचं काम…", सोनाली बेंद्रेने सांगितला 'पती, पत्नी और पंगा'चं सूत्रसंचालन करण्याचा अनुभव; म्हणाली, "ही इंडस्ट्री…"
Sonali Bendre On Hosting Pati Patni Aur Panga : टेलीव्हिजन क्षेत्रात काम करण्याबद्दल सोनाली बेंद्रेची प्रतिक्रिया, म्हणाली... ...सविस्तर वाचा
'अबीर गुलाल'च्या प्रदर्शनाचा मार्ग अखेर मोकळा, अनेक वादानंतर 'या' दिवशी सिनेमा होणार प्रदर्शित; भारतातही पाहता येणार का?
Abir Gulaal Release Update : फवाद खान आणि वाणी कपूरचा बहुचर्चित 'अबीर गुलाल' अखेर प्रदर्शित होणार, अनेक वादांनंतर 'या' दिवशी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला
...सविस्तर वाचा
ट्वि्ंकल खन्नामुळे झालेले अक्षय कुमार व शिल्पा शेट्टीचे ब्रेकअप; अभिनेत्री म्हणालेली, "अक्षय कुमारने माझा वापर केला आणि…"
Akshay Kumar cheated on Shilpa Shetty: अक्षय कुमारने २५ वर्षांपूर्वी केलेली शिल्पा शेट्टीची फसवणूक; अभिनेत्री म्हणालेली, "आम्ही रिलेशनशिपमध्ये असताना तो दुसऱ्या..."
...सविस्तर वाचा
२७ वर्षांचे करिअर सोडून अभिनेत्रीने घेतला संन्यास, पतीला घटस्फोटही दिला नाही अन्...; आता 'असं' जगतेय आयुष्य
Nupur Alankar Left Showbiz : अभिनेत्रीने का सोडले अभिनय क्षेत्र, संसाराचा त्याग करून का गेली हिमालयात? वाचा... ...अधिक वाचा
"रक्ताच्या नात्यांमध्ये...", प्रतीक स्मिता पाटीलबद्दल सावत्र बहिणीची पोस्ट; 'ते' फोटो केले शेअर
प्रतीक स्मिता पाटील दुसऱ्या लग्नानंतर बब्बर कुटुंबापासून दुरावला, सावत्र बहिणीच्या पोस्टने वेधले लक्ष ...सविस्तर वाचा
वॉर २ १४ ऑगस्टला रिलीज होणार (फोटो- इन्स्टाग्राम)