News Flash

हास्यतरंग : हजरजबाबी जावई

वाचा भन्नाट मराठी विनोद

मोजक्या शब्दांत उत्तर देणे ही बंड्याची खासियतच आहे.
आता हेच पाहा ना.

एकदा सासरेबुवांनी बंड्याला फोन केला.

सासरे – काय करताय जावईबुवा?

बंड्या – सहन (!)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2021 10:52 am

Web Title: funny marathi joke between father in law son in law sdn 96
Next Stories
1 हास्यतरंग : नवरा, बायको आणि उपमा
2 हास्यतरंग : बायकोची नक्कल आणि शॉपिंग
3 हास्यतरंग : शिक्षक आणि विद्यार्थी
Just Now!
X