एका व्यक्तीने मिठाईचे दुकान उघडले आणि जाहिरात दिली.

‘कामगार पाहिजे’

पात्रता – मधुमेह असला पाहिजे.