मुलगा : तू एकदम माझ्या बायकोसारखी दिसतेस.

मुलगी : ओह्ह… काय नाव तुझ्या बायकोचं?

मुलगा : माझं अजुन लग्न नाही झालेलं.

तात्पर्य : नवीन पद्धतीन प्रपोज करायला शिका.