02 December 2020

News Flash

Marathi joke : बायकोला राग आल्यानंतर

वाचा भन्नाट मराठी विनोद

बायको : तुम्ही एकही काम नीट नाही करू शकत?

 

नवरा: वैतागून, आता काय झालं? काय केलं मी?

 

बायको : काल तुम्ही जे सिलेंडर लावलं होत ना…

 

नवरा : हो, काय झालं मग?

 

बायको : काय माहित कसं लावलं आहे ? ??? काल पासून २ वेळा दूध उतु गेलं आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2020 9:06 am

Web Title: husbad wife marathi joke latest marathi joke funny joke joke marathi marathi vinod puneri joke nck 90
टॅग Marathi Joke
Next Stories
1 Marathi Joke : मॅगी व पुरणपोळीतील फरक
2 आजपर्यंतचा सर्वात बेस्ट इंग्रजी संवाद, वाचाल तर हसून पोट दुखेल
3 Marathi Joke : बायकोची गरज
Just Now!
X