बायकोची नवीन धमकी

 

 

बायको : भांडी घासा नाही तर…

 

 

 

पोलीसांना फोन करुन सांगेन माझा नवरा तीन दिवसांपासून खोकतोय.