एका व्यक्तीला घटस्फोट घ्यायचा होता….

न्यायाधीश – तुम्हाला तुमचा अर्धा पगार तुमच्या बायकोला द्यावा लागेल…

नवरा खुश होऊ गेला आणि म्हणाला चला चांगले आहे आता किमान अर्धा पगार तरी माझ्या जवळ राहील…