22 October 2020

News Flash

Marathi Joke : चिडचिड्या बायकोला असं करा शांत

वाचा भन्नाट मराठी विनोद

पप्पू : माझी बायको फार रागीट आहे. छोटया छोट्या गोष्टीवर चिडत असते.

बंड्या : माझी बायको पण फार रागीट होती.पण आता शांत झालीय.

पप्पू : कसे काय ? काय केलं तू ?

बंड्या : काही नाही. मी एकदा म्हटलं, म्हातारपण आलं की बायका अशी चिडचिड करतातच.

तेव्हापासून ती रागवायचं विसरूनच गेली

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2020 7:35 am

Web Title: husband wife marathi joke latest marathi joke whats up joke nck 90
टॅग Marathi Joke
Next Stories
1 Marathi Joke : नवरा अन् टिप
2 Marathi Joke : आई Identification Mark काय लिहू?
3 Marathi Joke : नवऱ्याला बायकोनं दिलेले दोन पर्याय
Just Now!
X