19 January 2018

News Flash

खवचट म्हातारा आणि डॉक्टर

वाचा मराठी विनोद

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 13, 2017 5:00 AM

प्रातिनिधीक छायाचित्र

एक खवचट म्हातारा दातांच्या डॉक्टराकडे गेला. त्या खुर्चीत बसल्यावर डॉक्टरांनी त्याला मोठा ‘आ’ करायला सांगितला.
डॉक्टर- हं, आणखी थोडा ‘आ’ करा.
म्हातारा- तुम्ही तोंडात बसून दात काढणार असाल तरी हरकत नाही… पायातली चप्पल तेवढी काढा !

 

First Published on September 13, 2017 5:00 am

Web Title: latest funny jokes on doctor in marathi
  1. No Comments.