सध्या करोना म्हटलं की लोकांना लगेच ‘काळजी घ्या’ म्हणण्याची इतकी सवय लागलीय,

की प्रत्येक पोस्टवर न वाचता ‘काळजी घ्या’ ठोकून देतात.

Bohada look poster
५२ आठवडे, ५२ सोंग अन् त्यांचं अस्तित्व, दाक्षिणात्य निर्माते करणार मराठी चित्रपट ‘बोहाडा’ची निर्मिती
madhuri dixit shares special video on the occasion of gudi padwa
“चंदनाच्या काठीवर शोभे…”, हिरव्या साडीत खुललं माधुरी दीक्षितचं सौंदर्य, गुढीपाडव्यानिमित्त ‘धकधक गर्ल’चा मराठमोळा अंदाज
priya bapat marathi song jar tar ch gan
‘जर तर ची गोष्ट’ नाटकाची शंभरी, प्रिया बापटच्या आवाजातील खास गाणं प्रदर्शित
Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र

एकाने पोस्ट टाकली होती…

कोरोनामुळं माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मला बायकोसोबत दीर्घकाळ राहता आलंय.

त्याच्या या पोस्टला शंभर-सव्वाशे लोकांनी ‘काळजी घ्या’ असा सल्ला दिला.