पेशंट : डॉक्टर मला जेवण केल्यावर भूक लागत नाही, झोपून उठल्यावर झोप येत नाही, काय करू?

डॉक्टर : रात्री उठून उनात बसत जा, सगळं ठीक होईल.