News Flash

हास्यतरंग : आजाराच नेमकं कारण…

वाचा भन्नाट मराठी विनोद

डॉक्टर : तुमच्या आजाराचं नेमकं कारण माझ्या लक्षात येत नाहीये. कदाचीत दारू प्यायल्यामुळे हे होत असावं.

पेशंट : हरकत नाही. तुमची उतरल्यानंतर येतो मी परत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2021 4:17 pm

Web Title: latest funny marathi joke doctor patient and patient marathi joke latest marathi joke dd 70
Next Stories
1 हास्यतरंग : हे लग्नाआधी मला…
2 हास्यतरंग : नवरा बायकोच भांडण होतं…
3 हास्यतरंग : बाहेर जाणार नाहीये…
Just Now!
X