News Flash

हास्यतरंग : डॉक्टर, पेशंट आणि ताणव

वाचा मराठी विनोद

डॉक्टर – तुम्हा मानसिक ताणव आला की तुम्ही काय करता?

पेशंट – मी देवळात जातो…

डॉक्टर – अरे वा… ध्यान करता का?

पेशंट – नाही हो सगळ्यांच्या चपला मिक्स करतो आणि मग मजा बघत बसतो…

डॉक्टर कोमातच गेले…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2021 9:46 am

Web Title: latest funny marathi joke doctor patient and stress sdn 96
Next Stories
1 हास्यतरंग : …आणि सुनेने सासूला दिलेले उत्तर ऐकून तुम्हीही थक्क व्हाल
2 हास्यतरंग : नवरा, बायको आणि मित्र
3 हास्यतरंग : बायको माहेराहून आली आणि तो हसू लागला
Just Now!
X