News Flash

हास्यतरंग : १५ फळांची नावं सांगा बर

वाचा भन्नाट विनोद

शिक्षक : १५ फळांची नावं सांगा बर.

मक्या : पेरु

शिक्षक : शाब्बास

मक्या : आंबा

शिक्षक : गूड

मक्या : सफरचंद

शिक्षक :  व्हेरी गूड ३ झाली, आता अजून १२ सांग.

मक्या : एक डझन केळी…!

मास्तर कोमात मक्या जोमात

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2021 4:26 pm

Web Title: latest funny marathi joke fruits names marathi joke latest marathi joke dd 70
Next Stories
1 हास्यतरंग : व्हाय आर यू लेट?
2 हास्यतरंग : सासुबाई तुमचे सगळे दागिने…
3 हास्यतरंग : आपण लग्न कधी करायचं?
Just Now!
X