मनी : हिप्नोटाइज करणे म्हणजे काय रे?

मन्या : एखाद्या व्यक्तीला आपल्या नियंत्रणात करून त्याच्याकडून पाहिजे ते काम करून घेणे.

मनी : चल खोटारडा कुठला, याला तर बॉयफ्रेण्ड म्हणतात.