प्रियकर : प्रिये, सांग ना मी तुझ्यासाठी काय करू?

प्रेयसी : काय करशील?

प्रियकर : तू सांगशील ते करीन!

प्रेयसी : मग आधी नोकरी कर.

प्रियकर : का?

प्रेयसी : म्हणजे एकदाचं लग्न तरी करता येईल!