News Flash

हास्यतरंग : बंड्याची बायको…

Marathi Joke : ५० साड्या...

Marathi Joke
वाचा भन्नाट मराठी विनोद

बंड्याची बायको मार्केटमध्ये एक बोर्ड पाहते…

बनारसी साडी १० रुपये
नायलॉन ८ रुपये
कॉटन ५ रुपये

बंड्याची बायको जाम खूश होते.

…आणि बंड्याला म्हणते, “मला ५०० रुपये द्या. मी ५० साड्या खरेदी करते.”

बंड्या : अगं! वेडे ती लॉँड्री आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2021 9:45 am

Web Title: latest funny marathi joke husband and wife joke latest marathi joke hasa dd 70 10
Next Stories
1 हास्यतरंग : माझ्या मुलीला…
2 हास्यतरंग : सोपी जादू…
3 हास्यतरंग : माझं लग्न…
Just Now!
X