बायकोने नेट रिचार्ज करण्यासाठी सांगितलं.

नवऱ्याने ऑनलाइन रिचार्ज करुन दिलं.

बिचारा सकाळपासून टोमणे ऐकतोय.

ऑनलाइन का केलं?

ऑनलाइन वस्तू खराब येतात.

नेट स्लो चालतय…!!!