वर्क फ्रॉम होम इफेक्ट!

बायको : अहो तो मास्क लावा.

नवरा : पण मी आत्ता बाहेर जाणार नाहीये.

बायको : तरीपण लावा वैताग आलाय तोंड बघून बघून.