बायको आणि मी लस घेण्यास गेलो.

बायकोला लस दिली आणि नर्स माझ्याकडे बघून म्हणाली, “तुम्ही ४५ पेक्षा लहान आहात, तुम्हाला लस देता येणार नाही.”

घरी आल्याबरोबर बायकोने माझा संतूर साबण फेकून दिला.