News Flash

हास्यतरंग : पत्नीने पगार मागितल्यावर पतीने दिले भन्नाट उत्तर

वाचा मराठी विनोद

पत्नी – मला दर महिन्याला घरकामाचा पगार पाहिजे..

पती – मागणी मान्य, पण एका अटीवर..

पत्नी – कोणती ?

पती – पगार दिला जाईल पण कामात काही चूक झाल्यास कामगार बदलण्यात येईल..

पती जोमात, पत्नी कोमात..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2021 5:26 pm

Web Title: latest funny marathi joke husband wife and salary sdn 96
Next Stories
1 हास्यतरंग : वाढदिवस विशेष
2 हास्यतरंग : मास्तर आणि गण्या
3 हास्यतरंग : दुकानदाराचे भन्नाट उत्तर
Just Now!
X