27 February 2021

News Flash

Marathi Joke : पती, पत्नी आणि मेसेज

वाचा भन्नाट मराठी विनोद

पत्नी- जानू! तुम्ही मेसेज असायला हवे होते म्हणजे मी तुम्हाला save करून ठेवलं असतं, आणि मनात आलं तेव्हा वाचलं असतं.
पती- किती कंजूस आहेस गं तू! फक्त save च करत राहशील की जरा तुझ्या मैत्रिणींनाही forward करशील…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2021 8:03 am

Web Title: latest funny marathi joke husband wife marathi joke nck 90
टॅग : Marathi Joke
Next Stories
1 Marathi Joke : बंड्या आणि वडील
2 Marathi Joke : परिक्षेची तयारी
3 Marathi joke : इंग्रजीत भाषांतर करा
Just Now!
X