News Flash

हास्यतरंग : आनंदात दिसता…

वाचा भन्नाट मराठी विनोद

जोशीकाका : काय तात्या, आज अगदी आनंदात दिसताय. काय झालं?

तात्या : अहो, आमच्या शेजारच्या कुलकर्ण्यांना एक लाख रुपयाची लॉटरी लागली.

जोशीकाका : मग तुम्हाला का इतका आनंद झालाय?

तात्या : त्याला आता तिकिट सापडत नाहीये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2021 4:10 pm

Web Title: latest funny marathi joke neighbours marathi joke latest marathi joke dd 70
Next Stories
1 हास्यतरंग : मित्रांना घरी…
2 हास्यतरंग : मन लावून अभ्यास…
3 हास्यतरंग : एका रिक्षेत…
Just Now!
X