News Flash

हास्यतरंग : सुनेचा बायो-डेटा…

Marathi Joke : आवड या रकान्यात...

वाचा भन्नाट मराठी विनोद

घर आवरताना सासूबाईंना सुनेचा बायो-डेटा सापडतो.

जो तिने लग्नासाठी तयार केलेला होता.

त्यात आवड या रकान्यात…

“स्वयंपाक करण्याची भयंकर आवड आहे.” असं लिहिलेलं असतं.

सासूबाईं त्यात दुरुस्ती करतात…

“भयंकर स्वयंपाक करण्याची आवड आहे.”

सासुबाई मराठीच्या शिक्षिका होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2021 4:05 pm

Web Title: latest funny marathi joke sasubai ani sun mother in law and daughter in law marathi joke latest marathi joke hasa dd 70
Next Stories
1 हास्यतरंग : पोरगं पास…
2 हास्यतरंग : सिग्नल तोडायचा नाही…
3 हास्यतरंग : माहेरी पाठवलं…
Just Now!
X