News Flash

हास्यतरंग : जर माझे…

वाचा भन्नाट मराठी विनोद

चंप्या एकदा स्कूल बस ड्रायवरच्या मागे बसून बडबडत असतो.

जर माझी आई हत्तीण आणि बाबा हत्ती असते, तर मी छोटा हत्ती असतो.

जर माझी आई वाघीण आणि बाबा वाघ असते, तर मी छोटा वाघ असतो.

जर माझे आई-वडील जिराफ असते, तर मी पण छोटा जिराफ असतो.

ड्रायवर हे सगळं ऐकून वैतागून विचारतो, “जर तुझी आई वेडी आणि बाबा वेडे असते, तर तू काय झाला असतास?”

चंप्या म्हणतो, “मग मी स्कूल बस ड्रायवर झालो असतो.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2021 4:34 pm

Web Title: latest funny marathi joke school bus marathi joke latest marathi joke dd 70
Next Stories
1 हास्यतरंग : लस घेतली का?
2 हास्यतरंग : बाळा तुझे…
3 हास्यतरंग : कुठली बस…
Just Now!
X