सुरेखाला दाखवण्याचा कार्यक्रम (चहा-पोहे!) सुरू असतो.

सुरेखाचे आई-बाबा आणि पाहुणे यांच्यातील सुसंवाद-

crime
आमदार गीता जैन यांच्या संस्थेतील प्रकार; छायाचित्रे चोरून संचालिकेला ब्लॅकमेल, तिघांवर गुन्हा दाखल
political fight, murlidhar Mohol, ravindra Dhangekar, pune Metro credit
मेट्रोच्या श्रेयवादावरून मोहोळ- धंगेकर यांच्यात खडाजंगी
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!

आई : “पोहे सुरेखानंच केलेत बरं का!”

पाहुणे : “हो का ? छान! घर छान आहे तुमचं!”

आई : “सुरेखानंच छान ठेवलंय..!”

पाहुणे : “बागही मस्तच!”

बाबा : “सुरेखाच करते सगळं.”

पाहुणे : “हे पेंटिंग बाकी खासच!”

बाबा : “सुरेखानंच काढलंय.”

पाहुणे- “हो का ? पण खाली सही मुळगावकरांची दिसतेय?”

आई : “ती पण सुरेखानंच केलीय (!)”