बाई : सोन्या, तुला शाळेत यायला उशीर का झाला?

सोन्या : बाई मी मेलेल्या माणसाला पळताना पाहिलं.

Marathi Joke
हास्यतरंग : MBBS करतोय…
Rinku Rajguru watched the drama niyam v ati lagoo with her family, Sankarshan Karhade share photos
रिंकू राजगुरुने कुटुंबासह पाहिलं ‘नियम व अटी लागू’ नाटक, संकर्षण कऱ्हाडे म्हणाला, “वचवच, माज, नखरे काही नाही…”
Nilu Phule childhood memories and relationship with Rashtra Seva Dal
निळू फुलेंचं बालपण, शालेय शिक्षण अन् राष्ट्र सेवा दलाशी कसा आला संबंध? जाणून घ्या…
Marathi Joke
हास्यतरंग : मुलगी बघायला…

बाई : काय? कसं शक्य आहे?

सोन्या : खरंच बाई, तुमचा विश्वास बसत नसेल तर चिंगीला विचारा.

आम्ही दोघेही पळत होतो आणि…

पळता-पळता पाहिलं की रस्त्यात एक माणूस मेलेला होता.