शिक्षक : बंडू मला सांग ५७ भागिले ८ किती?

बंडू : ७

शिक्षक : बाकी?

बंडू : बाकी काही नाही, निवांत.