गुरुजी : “मी उपाशी आहे.” या वाक्यात कोणता काळ आहे?

बंड्या : दुष्काळ

कपडे फाटेपर्यंत हाणला बंड्याला.