News Flash

हास्यतरंग : चपळ चोर…

वाचा भन्नाट मराठी विनोद

एक चोर माधवचा मोबाईल हिसकावून पळत सुटला.

माधव त्याच्या मागे पळला.

चोर चपळ असल्यामुळे माधवला त्याला पकडता येत नव्हतं.

मधेच माधव दमला, त्यानंतर थांबून ओरडला.

चार्जर न्यायला ये मग तुला दाखवतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2021 4:10 pm

Web Title: latest funny marathi joke thief and mobile marathi joke latest marathi joke dd 70
Next Stories
1 हास्यतरंग : कोणती डिश…
2 हास्यतरंग : समोरच्या दुकानात…
3 हास्यतरंग : आमचा पोरगा…
Just Now!
X