बायकोने तिच्या मैत्रिणीला फोन करून विचारलं….

काय गं लस घेतली का दोघांनी?

मैत्रीण : नाही गं.

बायको : का गं?

मैत्रीण : आमचे हे म्हणाले की आपण सपत्नीक लस घेऊ.

बायको : अगं पण अशी सपत्नीक लस नाही घेता येत. Individual घ्यावी लागते.

मैत्रीण काही ऐकेना. वाद घालत बसली. शेवटी वैतागून फोन ठेवला.

खूप विचार केल्यावर समजलं की तिला स्पुतनिक असं म्हणायचं होतं.