शिक्षक : जर कुणी शाळेच्या समोर बाॅम्ब ठेवला तर काय कराल?

गण्या : 1-2 तास बघणार कोणी नेला तर ठिक आहे,

नाहीतर Staff Room मधे जमा करणार.

नियम म्हणजे नियम !!!