17 October 2019

News Flash

नवरा-बायकोची भांडणं आणि मुलं

वाचा भन्नाट मराठी विनोद

बायको – ‘रईस’ चित्रपट बघायला जाऊयात का?

नवरा – मी तेवढा ‘काबिल’ नाही.

बायको – मग ‘काबिल’ बघायला जाऊयात.

नवरा – मी तेवढा ‘रईस’ नाही.

नंतर त्यांच्या मुलांनी घरात ‘दंगल’ पाहिला

First Published on October 10, 2019 4:40 pm

Web Title: latest marathi joke husband wife and children nck 90