News Flash

Marathi Joke : शॉपिंग

वाचा भन्नाट मराठी विनोद

आई आणि मुलगी शॉपिंगला जातात तेव्हा……

मुलीला जर एखाद्या दुकानात काही आवडले नाही तर… आई म्हणते… दुसऱ्या दुकानात चल… तिथं चांगले पर्याय असतील…

 

अन्

ज्यावेळी मुलगा आणि वडील शॉपिंगला जातत तेव्हा….

 

जर मुलाला एखाद्या दुकानात काही आवडले नाही तर….

 

वडील… घ्यायचं असेल तर घे नाहीतर सरळ घरी चलं

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2020 3:46 pm

Web Title: latest marathi joke mother doughter and father son marathi joke nck 90
टॅग : Marathi Joke
Next Stories
1 Marathi Joke : आईचा राग
2 Marathi Joke : कुणीही वेड्यात काढेल म्हणणाऱ्याला पत्नीला पतीचं उत्तर
3 Marathi Joke : दिवाळीनंतरचे ८ दिवस
Just Now!
X