एक मध्यम वयाचा माणूस जिम मध्ये जातो आणि तिथल्या ट्रेनर ला विचारतो, माणूस: मला एका सुंदर मुलीला पटवायचे आहे तर, मी कोणती मशीन वापरू? ट्रेनर: सर तुम्ही ए.टी.एम. मशिनच वापरा..!